शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत खेळाडू विद्यार्थ्यांचा गौरव

By admin | Updated: June 14, 2016 00:22 IST

कृष्णमुरारी कटकवार विद्यालयात क्रीडा विभाग व जयंत कटकवार स्पोर्टस् अ‍ॅकेडमीतर्फे मार्च २०१६ च्या माध्यमिक शालांत....

साकोली : कृष्णमुरारी कटकवार विद्यालयात क्रीडा विभाग व जयंत कटकवार स्पोर्टस् अ‍ॅकेडमीतर्फे मार्च २०१६ च्या माध्यमिक शालांत परीक्षेत क्रीडागुण सवलत घेवून उत्तीर्ण झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.क्रीडा गुण सवलत घेऊन विद्यालयातील साक्षी राखडे व जितेंद्र खोटेले यांचा सत्कार करण्यात आला. भंडारा येथे आयोजित राजीव गांधी खेळ अभियानांतर्गत राज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धाचे आयोजन छत्रपती शिवाजी जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे करण्यात आले होते. यात नागपूर विभागीय चमूमध्ये साक्षी राखडे या विद्यार्थ्याने सहभाग घेतला होता. अनुक्रमे शालांत परीक्षेत ८६.६० व ७३.२० टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाले. राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभाग घेवून त्यांना क्रीडागुण सवलत मिळाली. उत्तीर्ण खेळाडूंचे अभिनंदन विद्या कटकवार, विशाल कटकवार, क्रीडा समितीचे उपाध्यक्ष राजकुमार दुबे, सदस्य राजेश बैस, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, क्रीडा अधिकारी दिलीप इटनकर, तालुका क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोल्हे, क्रीडा संघटक शाहीद कुरैशी, मार्गदर्शक भोजराम चौधरी, शिक्षक पालक यांनी कौतूक केले आहे. (तालुका प्रतिनिधी)