शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदारांवरील त्या हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST

भंडारा : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील नायब तहसीलदार वैभव पवार व तलाठी यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा ...

भंडारा : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील नायब तहसीलदार वैभव पवार व तलाठी यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेतीमाफियांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, जिल्हा खनिज निधीमधून सशस्त्र सुरक्षारक्षक देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूलमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. नायब तहसीलदार व तलाठ्यावर हल्लाप्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. २ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरावर सामुदायिक आंदोलन करण्यात येईल. याउपरही योग्य निर्णय न झाल्यास ८ मार्चपासून राज्यातील सर्व नायब तहसीलदार व तहसीलदार बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. शिष्टमंडळात संघटनेचे तहसीलदार अक्षय पोयाम, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, महेश पाटील, डीआरओ अर्चना यादव, उपजिल्हाधिकारी अश्विनी मोरे, उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, तहसीलदार बी.डी. टेळे, उपजिल्हाधिकारी एस. एस. भस्के, सल्लागार राजू सक्करवार, एस. एस. मुरवतकर, नायब तहसीलदार आर.पी. निंबार्ते, नायब तहसीलदार अनिता गावंडे, नायब तहसीलदार विमल थोटे, नायब तहसीलदार एस. एम. हुकरे, नायब तहसीलदार बी. एस. पेंदाम, नायब तहसीलदार जी. यु. सोनकुसरे आदी अधिकाऱ्यांचा समावेश होता.