शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गायमुख मार्गावरील खड्ड्यांनी भाविक त्रासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

भाविकांच्या मागणीमुळे गायमुखला १९९६ साली ‘क’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा मिळाला. या तीर्थस्थळाच्या विकासासाठी प्रथम टप्प्यात १० लाख नंतर ५० लाख रुपये शासनाकडून मंजूर झाले. यातून काही विकास कामे करण्यात आली. परंतु पर्यटनाची कामे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती तशी न झाल्याने आजही गायमुख तीर्थक्षेत्राचा विकास होऊ शकलेला नाही.

ठळक मुद्देअपघाताची भीती : पर्यटकांची संख्या रोडावली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दरवर्षी महाशिवरात्रीला जिल्ह्यातील गायमुख येथे विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र सदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करीत प्रवास करावा लागत आहे. येथे असणाऱ्या अनेक गैरसोयींमुळे तसेच खड्डेमय रस्त्यांमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.भाविकांच्या मागणीमुळे गायमुखला १९९६ साली ‘क’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा मिळाला. या तीर्थस्थळाच्या विकासासाठी प्रथम टप्प्यात १० लाख नंतर ५० लाख रुपये शासनाकडून मंजूर झाले. यातून काही विकास कामे करण्यात आली. परंतु पर्यटनाची कामे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती तशी न झाल्याने आजही गायमुख तीर्थक्षेत्राचा विकास होऊ शकलेला नाही. येथे येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांना विश्रामगृह उभारण्यात आले, पण तेथे विशेष सुविधा उपलब्ध नसल्याने इकडे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. दूरदूरवरून येणाऱ्या भाविकांना अरुंद व खड्डेमय रस्त्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नुकतेच जांब ते गायमुख, मिटेवानी ते आंबागडपर्यंत मुरुम टाकण्याचे काम करण्यात आले. याचा महाशिवरात्रीच्या पर्वावर येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास होणार आहे.याकडे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भाविकांतून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाबद्दल तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. महाशिवरात्रीपुर्वी त्वरीत रस्त्याचे काम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.निसर्गरम्य गायमुखनिसर्गरम्य परिसरात असलेले तीर्थस्थान म्हणून गायमुखची ख्याती आहे. येथे आलेले भाविक चौरागडच्या पर्वतटोकावरून असलेले अप्रतीम निसर्गसौंदर्य न्याहाळतात.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा