कीड नियंत्रण मार्गदर्शन :
By Admin | Updated: January 10, 2016 00:38 IST2016-01-10T00:38:21+5:302016-01-10T00:38:21+5:30
धान उत्पादक पालांदूर परिसरात रबी हंगामात तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

कीड नियंत्रण मार्गदर्शन :
कीड नियंत्रण मार्गदर्शन : धान उत्पादक पालांदूर परिसरात रबी हंगामात तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. वातावरण बदलामुळे तूर पिकावर किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असून मंडळ कृषी अधिकारी पथक शेतशिवारात जावून शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.