शासनाकडून स्वच्छ शहर सुंदर शहर संकल्पनेला प्रोत्साहन देण्यात येत असले तरी स्थानिक प्रशासनाकडून मात्र स्वच्छतेला बगल दिल्याचे दिसून येते. पालिकेव्दारा नागरिकांकडून नियमितपणे करवसुली केली जाते. परंतू सुरळीतपणे सेवा मिळत नसल्याने नगरपालीका अपयशी ठरल्याच ...
शहरात आधीच अरुंद रस्ते आणि त्यावर असलेल्या अतिक्रमणाने वाहतुकीची नेहमी कोंडी होते. शहरातील राजीव गांधी चौक, त्रिमुर्ती चौक, गांधी चौक, मोठा बाजार परिसर, शास्त्री चौक, खांबतलाव चौक, गभने चौक, बसस्थानक परिसर येथे मोठी गर्दी असते. अरुंद रस्त्यावरून आपली ...
गणेशपूर येथे गत काही वर्षांपासून भव्यदिव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा होतो. आकर्षक रोषणाई आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. प्रत्येक भंडारेकराला गणेशोत्सवाची उत्कंठा लागलेली असते. वैशिष्टयपूर्ण देखाव्यांसाठी गणेशपूरचा राजा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आह ...
भंडारा शहरातही पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील मोठा बाजार परिसर, गणेशपूर, शुक्रवारी परिसर, जलाराम चौक, मेंढा येथे याठिकाणी पोळा भरविण्यात आला. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या सजवून आणल्या होत्या. ...
बाजारात लहान-मोठ्या २५ हून अधिक दुकानांमध्ये बैलाचा साज विक्रीस उपलब्ध होता. यात दोर, वेसण, म्होरके, गोंडे, केसई, कांस्य, पितळ आणि तांब्याच्या धातूतील अलंकार विकले गेलेत. अलंकारामध्ये बैलाचे चार पायात घालायचे चार पैंजण ३५० रुपयांना विकले गेले. ...
ग्राहकांची पोस्ट आॅफीसवरील विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यावर पोस्टमास्तरच्या अरेरावीने ग्राहकांसह अधिकर्ते देखील त्रस्त झाले आहेत. बहुतांश बंद पडत असलेल्या पोस्ट खात्याला बँकिंगप्रणाली जोडून पंतप्रधानांनी नवसंजीवनी दिली आहे. मात्र त् ...
तुमसर-मोहाडी तालुक्याकरिता वरदान ठरलेला बावनथडी धरणात पाणी साठ्यात वाढ होत असून चार टक्के पाणीसाठा वाढल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. बावनथडी प्रकल्प आंतरराज्यीय असून मध्यप्रदेशातील वाराशिवनी व बालाघाट येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो. ...
पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत राज्य एल्गार समन्वय समितीची सभा झाली असून त्यामध्ये विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळभ सर्वांनुमते एकच निर्णय घेवून राज्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी ...
बावनथडी नदीच्या तिरावर १२०० लोकवस्तीचे पिंडकेपार गाव आहे. एक हेक्टर ९५ आर जागेत गावठाण आहे. तर ४८ हेक्टर ९५ आर जागेत वनविभागाचे क्षेत्र राखीव आहे. या गावात शासकीय जागा आणि नदीपात्रात ४९ आर जागा नोंद आहे. परंतु या जागेवर गावातील काही नागरिकांनी अतिक्र ...