भाजपने विकास काय असतो ते पाच वर्षात जनतेला दाखवून दिला. ज्या क्षमतेने भाजपने विकास कार्य केले, ते कुणालाही करणे अशक्य होते. शेतकरी कर्जमाफीसह विविध मोठे निर्णय घेवून शासनाने अनेक लोकोपयोगी कार्य सुरू केले. त्याचा नागरिकांना मोठा लाभही होणार आहे. धान ...
सध्या दिवसा उष्णतामानात वाढ झाली तरी कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही. तुमसर व मोहाडी तालुक्याच्या सीमा भौगोलिक दृष्ट्या लागून असल्या तरी सुमारे ४० ते ५० किमी परिसरात हा मतदार संघ पसरलेला आहे. लहान-मोठी गावे तथा तुमसर व मोहाडी शहराचा त्यात समावेश ...
भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघात २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात ३९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात तुमसर १०, भंडारा १४ आणि साकोली मतदार संघात १५ उमेदवार उभे आहेत. राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षांसह अपक्ष उमे ...
भंडारा शहरातील सर्वच पक्ष कार्यालयात दुपारी पाहणी केली. यावेळी येथे ५०-६० कार्यकर्ते दिसून आले. यातील काही कार्यकर्ते खुर्चीवर बसून होते तर बाहेर गावाहून आलेले कार्यकर्ते प्रचार प्रमुख आपल्याला केव्हा वाहन देतात आणि आपण कधी एकदाचे प्रचार मोहिमेवर निघ ...
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ९८२ मतदान केंद्रावर ५२६६ दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांसाठी रॅम्प, ५२४ व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, मदत कक्ष व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तुमसर मतदारसंघात १२७४, भंडारा १४०२, साकोली २०६८ ...
यावर्षीच्या खरीप हंगामात ऑगस्ट महिन्यामध्ये अपेक्षित पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार- तिबार पेरणीचे संकट ओढावले. सप्टेंबर महिन्यात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने जिल्ह्यातील ९८ टक्के रोवणी आटोपली. जिल्ह्यात धान लागवडीसाठी १ ...
भाजप आणि काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून साकोलीकडे बघितले जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेसचे नेते माजी खासदार नाना पटोले आणि वंचित बहुजन आघाडीचे सेवक वाघाये यांच्यात सुरूवातीला तिरंगी लढत दिसत होती. मात्र आत ...
साकोली मतदारसंघात भाजपचे डॉ.परिणय फुके, वंचित आघाडीचे सेवक वाघाये, काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत. सुरूवातीला या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र होते. साकोलीकडे सर्व विदर्भाचे लक्ष लागले होते. मात्र गत दोन दिवसात येथील लढतीचे ...
त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली येथे मतदान प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी बुथनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्या कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेविषयी प्रशिक्षण दिले जात आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रासाठी १ ...