२३ व्या फेरीपर्यंत निकालात चुरस पहायला मिळाली. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या कारेमोरे यांनी आघाडी कायम ठेवली. राजू कारेमोरे यांना ८७,१९०, अपक्ष चरण वाघमारे यांना ७९,४९० तर भाजपचे प्रदीप पडोळे यांना ३३४५७ मते मिळाली. तुमसर मतदारसंघातून एकूण दहा उमेदव ...
निवडणुकीचा कालावधीत विधानसभा क्षेत्रात कोण मुसंडी मारणार याची चर्चा रंगायची. भंडारा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारासह भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारानेही निवडणुकीच्या रणसंग्रामात उडी घेतली होती. यात शिवसेनेच्या वाट्याला भंडा ...
भंडारा मतदार संघात अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी एकहाती विजय संपादीत केला. भंडारा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा अशी त्यांची मागणी होती. मात्र महायुती आणि महाआघाडीने मित्रपक्षाला ही जागा सोडली. त्यामुळे भोंडेकर यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. कायम आंदोलनाच्य ...
प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांमध्ये निवड व वरिष्ठ श्रेणी पात्र शिक्षकांची माहितीकेंद्र प्रमुखांमार्फत ५ नोव्हेंबरपर्यंत मागवून त्वरीत जि.प.ला प्रस्ताव सादर करण्याचे ठरले, सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीसाठी सेवा पुस्तिका केंद्रानुसार टप्प्याटप्प् ...
पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. वैनगंगासह तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात विपूल वनसंपदा आहे. याशिवाय नागझिरा अभयारण्य, उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्प याशिवाय अनेक राखीव जंगल व जंगलव्याप्त वने आहेत. मात्र या वनातू ...
भंडारा जिल्हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा. निसर्गाच्या लहरीपणावर मात करीत शेतकऱ्यांनी धान पिकविला. विविध समस्यांचा सामना करीत आता धान कापणीला आला आहे. हलक्या धानाची कापणी सध्या सर्वत्र सुरू आहे. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे कोणी मजूर कामावर यायला तयार न ...
विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदार पार पडल्यानंतर सर्वांच्या नजरा गुरूवार २४ ऑक्टोबरकडे लागल्या होत्या. निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याने कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. प्रशासनाने मतमोजणीची जय्यत तयारी केली असून तुमसर येथे १४ टेबल, भंडारा ...
५० वर्षांपूर्वी कारखाना सुरु करण्यात आला होता. कारखान्याचे चार युनीट येथे कार्यरत होते. सुमारे तीन हजार कामगार येथे कामाला होते. सुरुवातीला १९९२ ते १९९६ दरम्यान कारखान्यावर ५२ कोटी वीज बिल थकीत होते. वीज मंडळाने वीज दरात सवलत दिली नाही. त्यामुळे १९ स ...