सुकळी (नकुल) येथे वैनगंगा नदीच्या तीरावर विनायक रुपचंद उके यांचे घर आहे. त्यांचे सात जणांचे कुटुंब या घरात वास्तव्याला आहे. मात्र गत काही महिन्यांपासून घर जीर्ण झाले होते. जीव मुठीत घेवून कुटुंब राहत होते. घरकुल योजनेची मागणीही केली होती. परंतु घरकुल ...
भंडारा जिल्ह्यात एक लाख ८० हजार हेक्टरवर खरीपात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची वेळ आली होती. अनेक शेतकऱ्यांनी सिंचन करुन धान पीक जगविले. त्यानंतर मध्यंतरी जोरदार पावसाने धान पिकाला जीवदान मिळाले. धान ...
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजने अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रस्त्याच्या दुतर्फा जवळपास विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. झाडांना दररोज पाणी सुध्दा देण्यात येत नाही. मात्र, झाडांच्या संगोपनाबाबत सामाजिक ...
कोंढा येथील आरोग्य केंद्र अनेक पुरस्कार प्राप्त केंद्र आहे. येथे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद मंजूर आहेत. ३१ ऑक्टोबरला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभाकर लेपसे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर या केंद्रात एकमेव वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल बोरकर सध्या कार्यरत आ ...
भाताचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पालेभाज्यांना सातासमुद्रापार मागणी वाढत असून मोहाडी तालुक्यातील हरदोली येथील भेंडी, मिरची, लौकी दररोज दुबई-कतारला रवाना होत आहे. ...
मात्र शालेय सहलीसाठी खाजगी वाहनांचा वापर करण्याचा प्रकार गेल्या काही वर्षात वाढला आहे. मात्र खाजगी वाहनातून प्रवास करतांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ना शाळा घेते ना खाजगी वाहन चालक. त्यामुळे अनेकदा पालक आपल्या पाल्यांना सहलीला जाण्यासाठी द ...
वैनगंगा नदीवरील लहान पुल ब्रिटीशांनी १९२९ मध्ये बांधला होता. या पुलाची वयोमर्यादा संपत आल्याने त्याच्या बाजुलाच नविन पुल बांधण्यात आला. सध्या राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक नविन पुलावरून सुरु आहे. परंतू नविन पुल तयार झाला तरी जुना पुल मात्र वाहतुक ...
सन २००२ मध्ये बिओटी तत्वावर चांदपूरच्या विकासाचे कंत्राट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने येथे पर्यटनाची व्यवस्था करण्यात आली होती. परिणामी पर्यटकांचा ओढा वाढला होता. दरम्यान कंत्राट संपल्यानंतर संबंधित यंत्रणे पुन्हा निविदा काढलीच नाही व ऑगस्ट २०१२ ...
तुमसर तालुक्यात वैनगंगेचा विस्तीर्ण दीपात्र असून तेथून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरु आहे. तुमसर तालुका मुख्यालयापासून अवघ्या तीन ते चार किमी अंतरावर नदीचे पात्र आहे. तामसवाडी नदीपात्र रेती तस्करांना मोकळे झाल्याचे चित्र दिसत आहे. सीतेपार शेतश ...