भंडारा जिल्ह्यात धान उत्पादनासह जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय केला जातो. हा व्यवसाय सुमारे ४०० कोटींच्या घरात आहे. एकट्या भंडारा जिल्हा दूध संघाचा व्यवसाय हा १०० कोटींचा आहे. जिल्ह्यात ३५० दूध संस्था असून या संस्था जिल्हा दूध संघाला दुधाचा पुरवठा करत ...
महाराष्ट्रात मागील ३५ वर्षापूर्वी विंधन विहिर खोदून त्यावर हातपंप बसविण्याची योजना विस्तृत प्रमाणात आजही सुरु आहे. विंधन विहिरीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सोडविला गेला आहे. तथापि, त्या विहिरीचा पाणी अहोरात्र बाहेर यावा यासाठी राबणारा ...
जनकल्याण मंचच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला असला तरी यात सर्वसमाजातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला होता. विशेष म्हणजे या रॅलीत महिलांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. ही रॅली कुठल्याही जातीधर्माच्या विरोधात नव्हे तर या विधे ...
मंगळवारी खासदार सुनील मेंढे यांनी दिल्ली येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह पवनी येथील पर्यटन स्थळाची पाहणी केली. पवनी शहराला विदर्भाची काशी म्हणून ओळख आहे. पवन राजाच्या ऐतिहासिक किल्ला असून सम्राट अशोकाचे वास्तव्य होते. अशा या ऐतिहासिक शहराच्या ...
तहसील कार्यालयासमोर समर्थनगर मुरमाडी येथील मार्गावर प्रवासी निवारा आहे. येथे एसटी महामंडळाच्या शिवशाही निमआराम, जलद बसेस थांबतात. येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरु असते. येथे खासगी आटो, काळीपिवळी टॅक्सी लागलेल्या असतात. बसच्या समोर अॅटो असल् ...
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मांडण्यात आल्या. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे यांच्या समवेत विधानभवनात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आशिष जयस्वाल, प्रहार संघटनेचे संस्थापक तथा आमदार बच्चू कडू यांना विविध ...
भंडारारोड रेल्वे स्थानकावर जलदगती गाड्यांच्या थांब्याबाबत मागणी करूनही सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. गोंदिया व त्यानंतर मोठ्या महत्वपूर्ण रेल्वे स्थानकावर जलदगती रेल्वे गाड्यांचे थांबा देण्यात येते. मात्र भंडारा येथे थांब्यांबाबत उदासीन भूमिका ...
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, भंडारा तालुका व शहराचा संयुक्त शिक्षक मेळावा संत शिवराम महाराज माध्यमिक विद्यालय भंडारा येथे शनिवारी पार पडला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर देशम ...
गरीब गरजू भुमिहिन शेतमजूरांना वरदार ठरत आहे. मात्र ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे गरजू लाभार्थी कोसो दूर आहे. धामणी येथील एकनाथ झिंगरु शहारे यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परिशिष्ट ‘ब’ मध्ये नाव असून घरकूल यादीतील ५२ परिशिष्ट ...
खरेदी केंद्रावरच विकत असल्याचे दिसत आहे. शेकडो शेतकऱ्याचा धान विक्रीच्या प्रतीक्षेत असताना व्यापारी मात्र हितसंबंधातून धानाची विक्री करीत असल्याचे जिल्ह्यातील बहुतांश खरेदी केंद्रावर चित्र आहे. यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्याना दरवाढीचा फायदा ...