लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोहाडीत निधीअभावी घरकूल लाभार्थी अडचणीत - Marathi News | Housing beneficiaries in trouble due to lack of funds in Mohadi | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहाडीत निधीअभावी घरकूल लाभार्थी अडचणीत

केंद व राज्य शासनातर्फे प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत मोहाडी येथील १४६ नागरिकांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. शासनाच्या अटी शर्तीनुसार घराच्या पायव्याचे काम पूर्ण केल्यावर पहिला हप्ता, सज्जा लेव्हलपर्यंत बांधकाम केल्यावर दुसरा हप् ...

जिल्ह्यात वर्षभरात ५५३ चोरी-घरफोडीच्या घटना - Marathi News | 553 robbery incidents in the district during the year | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात वर्षभरात ५५३ चोरी-घरफोडीच्या घटना

भंडारा जिल्ह्यात गत काही वर्षात चोरींच्या घटनांचा आलेख वाढत आहे. दिवसाढवळ्या चोरीपासून ते बँकेवर दरोडा टाकण्यापर्यंतच्या घटना गत वर्षभरात जिल्ह्यात घडल्या आहेत. साकोली येथील बँक आॅफ इंडियावर ऐन निवडणुकीच्या काळात दरोडा टाकण्यात आला. तब्बल दोन कोटी रू ...

देव्हाडी उड्डाणपुलाची दिल्लीच्या पथकाकडून होणार चौकशी - Marathi News | Delhi squad to probe Deewadi flyover | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :देव्हाडी उड्डाणपुलाची दिल्लीच्या पथकाकडून होणार चौकशी

पूल दोनही बाजूला दगडी आहे. दगडातून मोठ्या प्रमाणात राख वाहून गेली. सदर फ्लाय अ‍ॅश तिरोडा येथील वीज निर्मिती कारखान्यातील आहे. एका बाजुच्या अ‍ॅप्रोज पुलावर मोठे खड्डे व तळे गेले आहे. पुलात पोकळी निर्माण झाली होती. थातूरमातूर पोकळी भरण्यात आली. परंतु प ...

लाखनी येथे पोलीस विभागातर्फे रेझिंग डे - Marathi News | Rising Day by the Police Department at Lakhni | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाखनी येथे पोलीस विभागातर्फे रेझिंग डे

पोलीस बँड पथकाद्वारे विद्यार्थ्यांसमोर राष्ट्रभक्ती जागृत करणारी विविध देशभक्तिपर गीते याप्रसंगी पोलीसांनी सादर केली. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षकांनी रस्ता सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना माहिती व प्रात्यक्षिक दाखवून सर्वांनी वाहतूक नियम पाळण्यासाठी शपथ ...

घरकुलासाठी केंद्र सरकारचा निधी कमी पडणार नाही - Marathi News | Central government funding for housing is not reduced | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घरकुलासाठी केंद्र सरकारचा निधी कमी पडणार नाही

घरकुलासाठी लागणारी रेती जवळच्या रेतीघाटावरून देण्याच्या सूचना यावेळी खासदारांनी दिल्या. घरकुलासाठी पाच ब्रास पर्यंत विना रॉयल्टी रेती देण्याचे शासनाचे निर्देश असून त्याचे तंतोतंत पालन करावे, असे त्यांनी सांगितले. घरकुलासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांन ...

जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी समाजाचा मोर्चा - Marathi News | OBC community march for caste-based census | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी समाजाचा मोर्चा

ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, त्यासाठी जनगणना अर्जात ओबीसीचा स्वतंत्र रकाना तयार करावा, यासह संविधानाच्या ३४० व्या कलमाची अंमलबजावणी करा, एससी, एसटी प्रमाणे ओबीसींना सर्व शासकीय योजनांना लाभ द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी प्रमाणे सुविधा मिळाव ...

धान उचलण्याची व्यवस्था तात्काळ करा - Marathi News | Make arrangements for paddy lifting immediately | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धान उचलण्याची व्यवस्था तात्काळ करा

आमगाव (दिघोरी) व लाखनी येथे धान खरेदी केंद्राची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार राजू कारेमोरे, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सुपे, पणन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, माजी आमदार नाना पंचब ...

उघड्यावरील हजारो क्विंटल धान घेण्यास केंद्रांचा नकार - Marathi News | Center refuses to accept thousands of quintals of paddy | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उघड्यावरील हजारो क्विंटल धान घेण्यास केंद्रांचा नकार

जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी महामंडळातर्फे धान खरेदी केंद्र सुरू आहेत. परंतु, अवकाळी पावसाचा सामना करण्यास या केंद्रांवर कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. अनेक दिवसांपासून केंद्रावर उघड्यावर धान ठेवण्यात आले आहे. नियोजन नसल्याने अनेक दिव ...

सायबर गुन्ह्यांसंदर्भात महिलांनी सतर्क रहावे - Marathi News | Women should be vigilant about cyber crime | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सायबर गुन्ह्यांसंदर्भात महिलांनी सतर्क रहावे

जिल्हा माहिती कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र सायबर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर सेफ वूमन व महिला सुरक्षा’ या विषयावर येथील सामाजिक न्याय भवनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ...