Bhandara News: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून धावत सुटलेल्या हरिणाने सैरभैर होत चक्क उड्डाण पुलावरूनच उडी घेतली. यात त्याचा जागीच अंत झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील ठाणा (जवाहरनगर) येथे अर्बन बँकेपुढे रविवार, २० जुलैला दुपारी ४ वाजताच्या द ...