या राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील ओवी प्रमाणे पवनी तालुक्यातील कोदूर्ली येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक शाळा शिक्षणाची गंगा घराघरात पोहचवित आहे. सुसंस्कारातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लळा लावणारी शाळा म्हणूनही ओळख झाली आहे. उदात्त व उत्तम विचार मणी ...
गत पाच वर्षात आमदारकीची धुरा सांभाळताना अनेकांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र बरेचशे नागरिक शासनाच्या योजनेपासून वंचित राहिल्याचे प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे आज जरी आमदार नसलो तरी माझ्या हातून जनतेची सेवा व्हावी यासाठी सदर ...
भंडारातील खात रोडवरील म्हाडा कॉलनी तशी उच्चभ्रू वस्ती. आठवडाभरापासून एक ३०-३५ वयोगटातील वेडसर व्यक्ती या परिसरात फिरत होता. केसांच्या पूर्ण जटा झालेल्या आणि काळेकुट्ट कपड्यामुळे त्याचे रुप भीतीदायक दिसत होते. फारसे कुणी त्याच्याकडे लक्षही दिले नाही. ...
भंडारा जिल्ह्यातून विशालपात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. बारमाही वाहणाºया या नदीवर गोसे येथे मोठे धरण आहे. मात्र अलिकडे नागपुरातील सांडपाणी नागनदीच्या द्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी दूषीत झाले आहे. अलिकडे या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली ...
बाजारपेठेपेक्षा मिळणारे अधिक दर आणि उच्च प्रतीचा धानही आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी येत असल्याने यंदा पूर्व विदर्भात धानाची विक्रमी खरेदी झाली आहे. ...
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची आढावा बैठक येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुनेश्वरी एस., उपवनसंर ...
तुकडा येथे विलास फुलचंद साठवणे व विनोद फुलचंद साठवणे या दोनही भावाचे घर अगदी शेजारी आहे. गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका घराला आग लागली. शेजाऱ्यांना आगीच्या ज्वाला दिसल्या. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा केला. साठवणे कुटुंबिय जागे झाले. परंतु घर ...
जुनी इमारत असलेल्या बाह्य रुग्णविभाग व वॉर्डसह कार्यालयीन कामकाज होत असलेल्या इमारतीची अवस्था बिघडत चालली आहे. बांधकाम भक्कम असले तरी बाहेरील भागाच्या भिंतींना काही ठिकाणांहून तळे गेले आहेत. अनेक खिडक्यांची काचे फुटलेली असून त्या घाणीने माखलेल्या आहे ...