कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्थेसंबंधी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याध्याधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांची बैठक जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली होती. ...
देशी दारुचा पुरवठा करण्यासाठी मोहफुलाची चोरटी वाहतूक आधंळगाव पोलीस ठाणे हद्दीत केली जात आहे. मोहफुलापासून दारु तयार करण्यासाठी मोहाडी तालुक्यातील नदी तिरावरील गावांचा समावेश राज्य बंदी काळात आश्चर्याची बाब ठरत आहे. सर्वत्र जिल्ह्यात जमावबंदी आदेश असत ...
भंडारा जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. परंतु सर्वच गावात खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहे. प्रत्येकजण सामाजिक अंतर पाळून व्यवहार करताना गावात दिसत आहे. परंतु बाहेरगावावरून येणाऱ्यांमुळे या विषाणूचा प्रसार होण्याची भीती आहे. त्या ...
कोणीही लहान मोठी मंडळी घराबाहेर जाऊ नका व बाहेर गावावरून कुणालाही येऊ देऊ नका २१ दिवस लॉकडाउन आहे. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, वेळोवेळी साबनानी हात स्वछ धुवा, कुणाच्या प्रकृतीमध्ये बिघााड आल्यास तुरंत कळवा, असा सामाजिक संदेश हातात माईक व सायकलवर साउ ...
सुर नदीचे पात्र अरुंद झाले. बारमाही वाहणारी ही नदी केवळ पावसाळ्यातच प्रवाहित होते. पाण्याचा प्रवाह थांबत असल्याने खडकांच्या संघर्षातून बारीक -बारीक तुकडे होण्याची नदीमधील प्रक्रिया होत नाही. परिणामी सिलिका व क्वार्टझ रेतीची निर्मिती होत नाही. अलीकडे ...
भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत गोरगरीबांचा चरितार्थ कसा चालत असेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा धक्कादायक वास्तव पुढे आले. तुमसर रोड रेल्वे ...
भंडारा जिल्ह्यातून अनेकजण पुणे-मुंबई यासह इतर महानगरात नोकरी आणि कामाच्या निमित्ताने गेले होते. ती मंडळी आता गावाकडे परतू लागली आहे. कोरोना संसर्गामुळे गावकऱ्यांत अशा व्यक्तींबद्दल गैरसमज निर्माण होत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचा शोध आशा वर्कर, तलाठी, ...
राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली असून यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात येत आहे. सिहोरा परिसरात पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या निर्देशानुसार गावागावात संचारब ...