तेथील डॉक्टर अशावेळी काय करतात याची पाहणी केली. त्यानंतर या रुग्णाला आयसोलेशन वॉर्डात नेण्यात आले. तेथे त्याच्या घशातील स्वॅपचे नमुने डॉ.किरण कानेरे यांनी घेतले. ते नागपुरला कसे पाठविले जातात याचेही प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यानंतर सदर डमी रुग्णाला ...
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी शासनाने संचारबंदी, जमावबंदी व वैद्यकीय यंत्रणा सज्ज केली आहे. त्यानुसार गावपातळीपासून ते नागरी व शहरी भागातदेखील ही यंत्रणा अहोरात्र राबतांना दिसत आहे. मात्र लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत त ...
स्वस्त धान्य दुकानदारांना ट्रेझरीत रक्कम जमा करण्याची पूर्वीची पद्धत होती. आता स्वस्त धान्य दुकानदारांनी तीन महिन्यांची रक्कमे ट्रेझरीत जमा करणे व एकाच महिन्याचे धान्याची उचल करून वितरण करावे अशी सूचना आहे. यात दुकानदारांनी तडतोड करून कसेतरी सरासरी ७ ...
भंडारा येथील जिल्हा दूध उत्पादक संघाच्या या प्रकल्पाला शुक्रवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी भेट दिली. बंद पडलेला कारखाना सुरळीत करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची मदत घेतली जाणार आहे. काही कर्मचाऱ्यांच ...
११ जणांच्या स्वॅबचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील काही व्यक्ती दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला तीन दिवसापुर्वी मिळाली होती. त्यांचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान बुधवारी दोन व्यक्त ...
तालुक्यातील अनेक गावांमध्ये उन्हाळी रोवणीची कामे आटोपली आहेत. तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकºयांचे भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. गत काही दिवसांपासून वातावरण बदलत असल्याने भाजीपाला पिकांवर संक्रात आली आहे. उन्हाळी धानावर करपा, ...
कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या घनिष्ठ व्यक्तींना बाधा होण्याची दाट शक्यता असते. नागरिक आपल्याला इतर लोक वाडीत टाकतील म्हणून खरी माहिती सांगत नाही. ही माहिती प्रशासनाला मिळावी म्हणून दररोज सर्वेक् ...
देश आणि राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढ आहे. यामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. परिणामी सर्व उद्योग धंदे आणि बाजारपेठ पूर्णपणे ठप्प आहे. देशात संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. देश व राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या स ...