मोहाडी तालुक्याच्या डोंगरगाव येथील मातोश्री विमलबाई बहुउद्देशिय सुशिक्षित सहकारी संस्थेतर्गत उसर्रा, कांद्री, डोंगरगाव आणि तुमसर येथील पार्वताबाई बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेंतर्गत तुमसर, डोंगरी बुज. आणि मिटेवानी येथील धान खरेदी केंद् ...
साकोली तालुक्यात भात लागवडीखाली १८ हजार ५०१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ चार हजार ८२ हेक्टर क्षेत्रात रोवणी गत सोमवारपर्यंत आटोपली होती. खरे पाहता ही रोवणी २५ टक्केपेक्षाही कमी आहे. मात्र त्यानंतर तालुक्यात आलेल्या पावसाने रोवणीची गती वाढली. परं ...
आपण दहावी - बारावीच्या परीक्षेत किती गुण मिळविले होते याचे सिंहावलोकन करून पालकांवर अपेक्षांचे ओझे टाका. मुलांना प्रोत्साहित केले नाही तर त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊन तो भविष्यासाठी घातक ठरू शकतो. ...
प्रधानमंत्री आवासयोजने अंतर्गत तुमसर शहरातील ४३६४ घरकुलांचा डीपीआर मंजूर झाला, त्यापैकी ३२० लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. अद्यापही चार हजाराच्या वर लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम नोव्हेंबर २०१८ पासून जोमाने सुर ...
प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला प्रत्येक बाबींची माहिती दिल्या जाते. खडा न खडा राज्याची परिस्थितीची जाणीव शासनाला असते. मग शाळा सुरू करण्याचा स्पष्ट निर्णय शासनानेच घ्यावा. शाळांवर जबाबदारी सोपवू नयेच असे निवेदनात नमूद आहे. कोरोना विषाणूची भीती अजूनह ...
यंदा चांदपूर जलाशयात असणारे पाणी उजवा कालवा अंतर्गत १७ गावांना उन्हाळी धान पिकाच्या लागवडसाठी वितरीत करण्यात आले. गत वर्षात प्रकल्पाने पाणी उपसा केल्याने यंदा उन्हाळी हजार हेक्टर आर शेत शिवारात धान पिकाचे उत्पादन घेण्यात आले. उन्हाळी धान पिक आणि टेलव ...
भंडारा जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेला १७ हजार ४०३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १६ हजार २८६ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.६३ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून ७८२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७७१३ विद्यार् ...
यंदाच्या खरीप हंगामात लाखांदूर तालुक्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. शेतात रोवणीयोग्य पाण्यासाठी शेतकºयांनी कृषी वीज पंपाद्वारे कालव्याचे पाणी घेऊन रोवणीला प्रारंभ केला आहे. शेतात रोवणी योग्य पाण्याची साठवण होताच शेतकऱ्यांनी चिखलणीसाठी ट ...
भंडारा येथील स्प्रिंग डेल शाळेची जान्हवी पवार ही जिल्ह्यातून प्रथम आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर अंशूजा हजारे असून तिला ९८ टक्के गुण असून ती जिल्ह्यातही दुसरी आहे. तिसऱ्या क्रमांकावर बेला येथील सेंट पिटर्स शाळेची विद्यार्थिनी अंजली मानकर आली असून तिला ...