स्वच्छता अभियानातून गावकऱ्यांचा सहभाग, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन याबाबतची पाहणी केली. खराशी येथील ग्रामपंचायत इमारत, गावातील रस्ते, नाल्या तसेच इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह गावकरी मोलाचे योगदान देत आहे. ...
निवेदनानुसार, ग्रामपंचायत सोमलवाडा मेंढा येथे २०१९-२० या वर्षात चौदा वित्त आयोगामार्फत जिल्हा परिषद शाळा ते विष्णू फंदे यांच्या घरापर्यंत नाली बांधकामाची प्रशासकीय मंजुरी जिल्हा प्रशासनाअंतर्गत पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर देण्यात आली. ...
शाळांवर जबाबदारी सोपवू नये, अशा आशयाचे निवेदन मोहाडी तालुका मुख्याध्यापक संघाने गटशिक्षणाधिकऱ्यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना पाठविण्यात आले आहे. ...
मोबाईल ही आजच्या काळात गरजेची व अत्यावश्यक बाब झाली आहे. मात्र ही भ्रमणध्वनीसेवा पुरविण्यासाठी उभारण्यात येणारे मोबाईल टॉवर नागरिक व पर्यावरणासाठी धोक्याची घंटा असल्याचे दिसून येत आहे. जवळपास सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात सध्याच्या घडीला ...
रेतीघाटातून केलेल्या उपस्यातून चुल्हाड गावात ठिकठिकाणी रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. नदीकाठावरील मांडवी गावाच्या हद्दीत असणाºया रेतीघाटातून दिवसरात्र रेतीचा उपसा सुरु आहे. त्यामुळे परिसरात च ...
देशाचे अतोनात आर्थिक नुकसान तर झाले आहेच सोबतच शिक्षणाचा ही बट्ट्याबोळ झाला आहे. त्यातल्या त्यात ऑनलाइन शिक्षण गावकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे खेडेगावातील मुले शिक्षणाअभावी भरकटल्या जाऊ नये, म्हणून फिजीकल डिस्टनसिंगचे पालनही व्हावे, यासाठी दावेझर ...
शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून या भागात डांबरीकरणाच्या रस्त्यांचे बांधकाम केले असले तरी पावसाळ्याच्या दिवसात ट्रॅक्टरने शेतातून येणाºया चिखलमाती मुळे संबंधित रस्ते अवघ्या वर्षभरातच खड्डेमय होत असल्याची वास्तविकता आहे. याचा सर्वाधिक फटका गाव पर ...
शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून चार जुलै ते सात जुलै दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यात कृषी विभागाने भरारी पथकांद्वारे कारवाईची मोहीम राबवली. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, मिलींद लाड यांच्या मार्गदर्शनात ही मोह ...
धरणाचे पाणी लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील शेतशिवारात थोड्याफार प्रमाणात पोहोचल्याने येत्या काही दिवसात शेतात रोवणी योग्य पाणी साठवून खरिपातील धानपीक रोवणी ला येण्याची चिन्हे दिसत आहेत. धान उत्पादनात अग्रेसर समजल्या जाणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील ...