जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने अटी व शर्तीच्या अधिन राहून गणपतीची स्थापना करण्याचे निर्देश दिले होते. मंडळांनाही अगदी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले होते. गणेशपुरचा राजा, भंडाराचा राजा यासह विविध मंडळांनी ...
धनवंत चामलाटे रा.पलाडी असे या चालकाचे नाव आहे. ते एसटी महामंडळात नियमित बसचालक म्हणून कार्यरत होते. सुमारे २५ वर्ष निष्णात हातांनी शेकडो प्रवाशांना त्यांनी आपल्या गावापर्यंत पोहचविले होते. मात्र कोरोनाचे संकट आले. २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली. सक ...
शहरातील मुख्य मार्गावर दुकान थाटले. मोठा भाऊ प्रकाश त्याला मदत करीत होता. याच काळात घराचे कामही झाले. पुढील वर्षी लग्नाचा बेत असल्याने स्थळ पाहणे सुरु झाले होते. घरात राहायला जाण्यापूर्वी पूजा करण्याचे शनिवारी निश्चित झाले. सर्व साहित्य घरी आले. आनंद ...
गुरूवारी जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस बरसला. अलिकडच्या काही वर्षातील हा सर्वात मोठा पाऊस होता. अवघ्या २४ तासात १६३ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने जिल्ह्यातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून शेती पिकांचेही नुकसान झाले. साकोली तालुक्याला सर ...
भंडारा शहरासह ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आरोग्य विभागाने उपाय योजना केल्या असून वैद्यकीय सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे. पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह या मिशनसोबतच मृत्यु संख्या आटोक्यात ठेवण्याला प ...
भंडारा जिल्ह्याची कोरोनासंदर्भात काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी विरोधी पक्षनेते फडणवीस भंडारा येथे शुक्रवारी आले होते. त्यांनी येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खा ...
जिल्ह्यात गुरूवारी दुपारी पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस बरसत होता. शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाची हजेरी कायम होती. आभाळ कोसळल्याचा भास व्हावा, असा सारखा पाऊस कोसळल्याने जनजीवन ठप्प झाले. साकोली तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका ब ...
गुरुवार दुपारपासून जोरदार पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशीरापर्यंत पाऊस बरसत होता. शुक्रवारी पहाटे विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सकाळी ९ वाजतापासून सुरवात झाली. ...
दरवर्षी नक्षीकाम केलेली झूल, बैलांच्या शिंगाना बेगड तसेच चांगले सजवून गावातून दरवर्षी मिरवणूक काढून गावातील हनुमान मंदिरासमोर लांब तोरण बांधले जाते. या तोरणाखाली गावातील सर्व बैलजोड्या एकत्र उभ्या केल्या जातात. मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी मंदिरासमोर एक ...