लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
भंडारात बाधितांची संख्या दोन हजार पार - Marathi News | The number of corona patient crossed two thousand | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारात बाधितांची संख्या दोन हजार पार

भंडारा जिल्हा सुरुवातीला कोरोना मुक्त होता. २७ एप्रिल रोजी भंडारा तालुक्यातील गराडा येथील एक महिला पॉझिटिव्ह आढळली आणि कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाला. ऑगस्ट महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यातही जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा ...

जिल्ह्यात २२५८ व्यक्तींची कोरोनावर यशस्वी मात - Marathi News | Successfully defeated 2258 persons in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात २२५८ व्यक्तींची कोरोनावर यशस्वी मात

जिल्ह्यात कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा देण्यात आले आहेत. तसेच चार खाजगी क्षेत्रातही कोरोना उपचारासाठी रुग्णालयांना मान्यता देण्यात आली. यासोबतच लक्षणे ...

आयुष्य संपलेल्या कालव्यातून केले जाते पाण्याचे वितरण - Marathi News | Distribution of water is done through canals where life is over | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आयुष्य संपलेल्या कालव्यातून केले जाते पाण्याचे वितरण

तुमसर तालुक्यासाठी बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प आणि चांदपूर उपसा सिंचन प्रकल्प वरदान ठरत आहेत. बावनथडी प्रकल्पातून ३० वर्षांपासून सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. या प्रकल्पाचा मुख्य कालवा २६ किलोमीटरचा आहे. तर उपकालवे व वितरिकांचे जाळेही मोठे आहे. गत ३ ...

चांदपूर प्रकल्पाचा कालवा फूटला - Marathi News | The canal of Chandpur project burst | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चांदपूर प्रकल्पाचा कालवा फूटला

तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत चांदपूर गावाजवळ प्रकल्प आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने प्रकल्प तुडूंब भरला आहे. खरीप हंगामातील धान पिकाला पाणी सोडण्यात येत आहे. सोमवारपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. उजवा आणि डावा कालव्यांतर्गत १० हजार हे ...

गावकऱ्यांनी रोखले रेतीचे ट्रक - Marathi News | Sand trucks stopped by villagers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गावकऱ्यांनी रोखले रेतीचे ट्रक

नदीघाटावरील रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याला प्रशासनाची रितसर मान्यता आहे. परंतु क्षमतेपेक्षा जास्त रेती ट्रकमध्ये भरली जाते. त्यामुळे गावातून जाणाऱ्या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. गावकऱ्यांना या रस्त्यातून जाताना कमालीचा त्रास सहन क ...

प्रत्येक कुटुंबाच्या तपासणीसाठी ५५६ पथक सज्ज - Marathi News | 556 teams are ready to check each family | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रत्येक कुटुंबाच्या तपासणीसाठी ५५६ पथक सज्ज

अलिकडे मृत्यूही वाढत आहेत. शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार जिल्हा आरोग्य यंत्रणेने या मोहिमेचे नियोजन केले आहे. मोहिमेदरम्यान पथकाद्वारे गृहभेटीत संशयीत कोरोना रुग्णांची तपासणी, अती जोखमीच्या व्यक्ती ...

शासकीय गोदामातील धान्याला प्रचंड दुर्गंधी - Marathi News | The grain in the government warehouse smells bad | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शासकीय गोदामातील धान्याला प्रचंड दुर्गंधी

ओले झालेल्या धान्याला आता प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. उग्र वासाने तेथे क्षणभरही माणूस थांबू शकत नाही. अशा जीकरीच्या परिस्थितीत हमाल आपला जीव धोक्यात घालून तेथे सफाई करतानाचे दृष्य दिसत होते. या परिसरात जिल्हा सामान्य रुग्णालय, पाणी पुरवठा विभाग, राज्य ...

विकेल ते पिकेल अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांशी संवाद - Marathi News | Dialogue with the Chief Minister under the Vikel to Pickel campaign | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विकेल ते पिकेल अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांशी संवाद

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विकेल ते पिकेल अभियान, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, ग्रामकृषी विकास समिती या योजनांचा यावेळी शुभारंभ झाला. यावेळी कृषी मंत्री भुसे, कृषी र ...

भंडारा जिल्ह्यातले एक बहुरुपी कुटुंब आसवांच्या पांघरुणात शोधतोय निवारा - Marathi News | A family in Bhandara district is looking for shelter under the cover of tears | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यातले एक बहुरुपी कुटुंब आसवांच्या पांघरुणात शोधतोय निवारा

चार महिन्यापुर्वी चंद्रमौळी झोपडी उभारून लहान लेकराचा बाळासह वास्तव्यास असतांना वनविभागाने दंडक आणला. अतिक्रमण हटावची कारवाई झाली संपूर्ण कुटुंब उघड्यावर वावरतांना जणू आसवांच्या पांघरुणात ते निवारा शोधताना दिसत आहेत. ...