आजही भटक्या समाजातील अनेक कुटुंबे पशुपालनाच्या व्यवसायानिमित्ताने भटकंती करीत आहेत. यासाठी अनेक शेतशिवारात फिरताना जनावरांसह कुटुंबाना अनेकदा जीव धोक्यात घालावा लागतो. यावर्षी असणाऱ्या कोरोना सदृश परिस्थितीमुळे अनेकांकडून मदत मिळत नसल्याने मेंढपाळ व् ...
मयंक विनोद इटवले (६) रा. दिघोरी असे मृताचे नाव आहे. तर विनोद मार्तंड इटवले (४५) असे गंभीर जखमीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी विनोद इटवले खराशीवरुन दिघोरीकडे जात होते. झरप गावाजवळ कालव्याचा अंदाज न आल्याने दुचाकी या दोघांसह कालव्यात कोसळली. या घटनेची मा ...
केंद्र सरकारने आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण २०११ मधील कुटुंबाना पाच लाख रुपयांपर्यंत देशातील मान्यताप्राप्त रुग ...
लाखनी तालूक्यातील जिल्हा परिषद शाळा मांगली येथे कार्यरत राज्य पुरस्कारप्राप्त उपक्रमशील पदवीधर शिक्षक पुरुषोत्तम झोडे यांनी फिरत्या बाल वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन सुरू ठेवण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे. ...
तुमसर तालुक्यातील एका विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येनंतर अवैध सावकारीचे वास्तव पुढे आले. अल्प रकम व्याजाने घेतल्यानंतर ती फिटता फिटत नाही. वसुलीच्या तगाद्याने अनेक विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. ...
पुरात जीव वाचला पण घरातील किडूक-मिडूक वाहून गेलं, आता खायचेही वांदे आहे. साहेब, हात जोडून विनंती, काय बी करा, आमा गरीबाले मदत करा, मोठ्या सायबाले सांगा आमी कसे रायतो ते. ...
राज्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना संकटकाळात सुरक्षा साधनांचा पुरवठा करण्यात आला नाही. परिणामी सात हजार ५०० अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा बजावीत आहे. ...
सिहोरा परिसरातील चुल्हाड गावात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावात आरोग्य उपकेंद्र संचालित करण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या उपकेंद्रातील नुतनीकरण करण्यास सुरुवात केली आहे. निविदा अंतर्गत एका कंत्राटदाराला ही संपुर्ण का ...
गृहभेटीद्वारे संशयीत कोविड तपासणी व उपचार, अति जोखमीचे व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड-१९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, सारी-इली रुग्णांचे गृहभेटीद्वारे सर्वेक्षण, कोविड-१९ तपासणी आणि उपचार. गृहभेटीद्वारे प्रत्येक नागरीकांचे कोविडबाबत आरोग्य शिक्ष ...
कोरोनाच्या धास्तीने साधी सर्दी, खोकला झाला तरी अंगावर काटा उभा राहतो. डॉक्टरकडे जायचीही भीती वाटते. अनेक जण अशा स्थितीत घरगुती उपाय करून अंगावर आजार काढताना जिल्ह्यात दिसत आहे. ...