सालई खुर्द येथे महामार्गावर बुधवारी सकाळी १० वाजता उसर्रा, सालई खुर्द, टांगा, पालडाेंगरी, सिहरी, बपेरा, नेरला, रामपूर गावातील शेतकरी एकत्र आले. आणि त्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. विशेष म्हणजे गत आठवड्यात बावनथडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदो ...
भंडारा जिल्हा धानपिकासोबत भाजीपाल्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. मात्र निसर्गाच्या दृष्टचक्रात येथील शेतकरी अडकला आहे. महापूर आणि अतिवृष्टीने धान उद्ध्वस्त झाले. आता शेतकऱ्यांची आशा केवळ भाजीपाला पीकावर आहे. मात्र काही दिवसांपूर्वी भाजीपाल्याला योग्य ...
बाजार चौकात अजय सावरकर यांचे अंबिका जनरल स्टोर्स व फटाका सेंटर आहे. दिवाळीनिमित्त या दुकानात मोठ्या प्रमाणात फटाके विक्रीसाठी ठेवले होते. तसेच जनरल स्टोर्सचे साहित्यही होते. सोमवारी रात्री दुकान नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले. मात्र मध्यरात्रीच्या सुमा ...
शहरात ठिकठिकाणी अवैधपणे दारू विक्रीला उधाण आले आहे. कोरोना काळात त्यावर काही प्रमाणात अंकुश लावण्यात आला होता. मात्र अनलॉक प्रक्रियेंतर्गत हळूहळू बाजारपेठेची वेळ वाढली आहे. विशेष म्हणजे अत्यंत गजबजलेल्या परिसरात खुलेआमपणे दारूची विक्री होत असते. चक्क ...
आपल्या मर्जीनुसार मुख्याध्यापक नेमता येत नाही म्हणून जाणीवपूर्वक प्रभारी मुख्याध्यापक पद नेमून सेवा जेष्ठ व्यक्तीवर अन्याय करणे अशावेळी प्रभारी पदाला मान्यता देण्यात येऊ नये, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायीत शाळांमधील मुख्याध्यापकाची पद मान्यता व पात्र ...
आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, माजी मंत्री विलास श्रुगांरपवार, माजी आमदार आनंदराव वंजारी व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारने घे ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात धान खरेदी पुर्व तयारी बाबत शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, जिल्हा पणन अधिकारी महेंद् ...
जिल्ह्यात रेती तस्करांचा धुमाकूळ लक्षात घेता प्रशासनाने अनेक ठिकाणी धाडसत्र दाबून रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अशावेळी रेती उपलब्ध नसल्याने अनेकांचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण आहेत. उल्लेखनिय म्हणजे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, इंदिर ...