पवनी तालुक्यालगत उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य आहे. विविध प्रजातीचे वृक्ष असून डोंगराळ भाग व वनतलाव आहे. पर्यावरण प्रेमींसाठी अभयारण्य पर्वणी ठरत आहे. काही वर्षापूर्वी या अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत होते. जय वाघाने तर जगभर या अभयारण्याला प्रसि ...
विशाल पात्र असलेल्या वैनगंगा नदीसह चुलबंद, बावनथडी, सुर आदी नद्या आहेत. या नद्यातील रेतीवर आता जिल्ह्यातीलच नव्हे, विदर्भ आणि मध्यप्रदेशातील तस्करांचा डाेळा आहे. दशकभरापूर्वी जिल्ह्यात ९० पेक्षा अधिक घाट हाेते. मात्र गाेसे प्रकल्पाच्या निर्मितीनंतर ब ...
जिल्ह्यातील सात हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार असून प्राधान्यक्रमाने पहिल्या टप्प्यात आरोग्य विभाग व महीला बाल विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही लस टोचली जाणार आहे. लसीकरणाबाबतची पूर्वतयारी वेगाने सुरु आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी ...
ओबीसी समाजाची स्वतंत्र जनजणना करण्यात यावी, अशी ओबीसी वर्गाची जुनीच मागणी असताना केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करून २०२१ ची जनगणना करीत आहेत. त्यात ओबीसी जनगणना करण्याचा प्रावधान (कलम) नाही. त्यामुळे ओबीसींवर पुन्हा अन्याय होत आहे. केंद्र सरकारच्या ओ ...
शासकीय निवासस्थान म्हणजे तात्पूरता निवारा. त्यामुळे येथे एक दाेन वर्षासाठी राहायला येणारा अधिकारी त्यात फारसा बदल करत नाही. शासकीय चाकाेरीत मिळणाऱ्या सुविधांवर समाधान माणून दिवस काढतात. मात्र शासकीय निवासस्थांनाचेही रंगरुप पालटणारी ध्यासमग्न मानस असल ...
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. परंतु रबी हंगामात गहू, हरभरा आणि लाखोळीची लागवड केली जाते. परंतु आतापर्यंत त्याला पीक विम्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु यंदा त्याचा समावेश झाला आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा यासाठी प्रयत्न केल ...
मृतदेहाची पाहणी करताना पॅन्टच्या खिश्यात आढळलेल्या कागदपत्रावरुन ओळख पटली. नंदकिशाेर सुरजलाल रहांगडाले असे मृताचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. पाेलिसांनी तपासाचे चक्र फिरविले. एक पथक गाेंदिया जिल्ह्यातील नवाटाेला येथे पाेहाेचले. नंदकिशाेरची पत्नी याेग ...