भंडारा जिल्हाप्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. अलीकडे सिंचनाच्या सुविधेमुळे दोन हंगामांत धानाची लागवड केली जाते. सर्वाधिक लागवड खरीप हंगामात करण्यात येते. या वर्षीही खरिपात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड झाली होती. मात्र नैसर्गिक प्रकोपाचा सामना शेतकऱ्या ...
१ मार्च ते १२ मार्चच्या दरम्यान १९ हजार ६७१ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५१९ जणांना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात भंडारा शहरातील ३२० रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे १ मार्च राेजी २६ रुग्णांची नोंद झाली होती. १० मार्चपर्यंत हा आकडा ५० च् ...
वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रकरणे व इतर देयके निकाली काढणे, थकीत वेतन अदा करण्यात यावे, माहे मार्चचे कपात केलेले २५ टक्के वेतन अदा करावे, सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती करावे, मूळ व दुय्यम सेवापुस्तक अद्ययावत करण्यात यावे, वरिष्ठ निवड श्रेणी प्रस्ताव जिल्ह ...
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर मंद असला तरी गत १५ दिवसांपासून ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. महिनाभरापूर्वी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १०० च्या आत आली होती. मात्र आता कोरोना रुग्णांच्या संख्येत काही अंशी वाढ होत असल्य ...
काम करणाऱ्या मजुरांचा हा आकडा अडीच लाखांचा असला तरी प्रत्यक्ष काम करणारे खरे कामगार मोजकेच आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करताना त्या ठिकाणी पैसे तत्काळ मिळत नाही. या ठिकाणची कामे अनेकांना हार्ड वाटतात. याशिवाय रोजमजुरीवर काम करण्यासाठी अनेकां ...
भंडारा जिल्ह्यात धानासह भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पिकांच्या वाढीसाठी संयुक्त खतांची मात्रा दिली जाते. मात्र आता रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. प्रत्येक खताच्या किमतीत सरासरी २०० ते २५० रुपये वाढ झाल्याच ...
गत वर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असतानाही जिल्ह्यात जिल्हा वाहतूक शाखेने २०१९ मध्ये ४९५ वाहनधारकांवर तर नवीन वर्षात ९६ वाहनधारकांवर कारवाई केली आहे. यामध्ये मोबाईलवर बोलणारे १५७ वाहनधारक तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या ३३५ वाहनधारकांवर कारवाई केली आ ...