लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
भंडारा जिल्ह्यात खळबळ; अड्याळ पोलिस स्टेशन हद्दीत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार - Marathi News | Two minor girls raped in Adyal police station limits; stir in the Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात खळबळ; अड्याळ पोलिस स्टेशन हद्दीत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Bhandara : एका घटनेत १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी गरोदर, दुसऱ्या घटनेत ७ वर्षीय बालिकेवर शेतात अत्याचार ...

भरधाव बस ट्रॅक्टरवर आदळली; ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू - Marathi News | Speeding bus hits tractor; tractor driver dies | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भरधाव बस ट्रॅक्टरवर आदळली; ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू

Bhandara : साकोली जवळील विर्शी फाट्याजवळील घटना ...

एक पीकपद्धती शेती धोकादायक; संमिश्र पिकांची गरज - Marathi News | Monocropping is dangerous; need for mixed crops | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एक पीकपद्धती शेती धोकादायक; संमिश्र पिकांची गरज

Bhandara : मानवी आरोग्यासाठी चक्री पीक पद्धत वापराचे आवाहन ...

डोंगरी चिखला खाणीतून मँगनिज चोरी; आशीर्वाद कुणाचा? - Marathi News | Manganese theft from Dongri Chikhla mine; whose blessing? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :डोंगरी चिखला खाणीतून मँगनिज चोरी; आशीर्वाद कुणाचा?

Bhandara : मॅगनिज ट्रेडर्स व रिटेलर यांच्या पाठीशी आहे तरी कोण, याचा छडा लावणे आवश्यक झाले आहे ...

ऐन पेरणीच्या तोंडावर बैलजोडी महागली; गुरांचा बाजार देखील १० टक्क्यांनी वधारला - Marathi News | Bullock pairs become expensive on the eve of sowing season; Cattle market also increased by 10 percent | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ऐन पेरणीच्या तोंडावर बैलजोडी महागली; गुरांचा बाजार देखील १० टक्क्यांनी वधारला

Bhandara : क्षमता व देखण्या बांध्यानुसार किमत ...

परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला - Marathi News | A tipper truck collided with a two-wheeler near Adyal in Bhandara, a youth died | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला

मुरुमाच्या टिप्परने घेतला अड्याळच्या तरुणाचा बळी, घटनास्थळी ग्रामस्थांचा रोष : सोमनाळा-विरली मार्गावर घडला भीषण अपघात ...

Bhandara Crime: भंडाऱ्यात महिलांवरील छळ २७५% ने वाढला ! २५ टक्के प्रकरणांत पैशासाठी होतो महिलांचा छळ - Marathi News | Harassment of women in Bhandara increased by 275%! In 25 percent of cases, women are harassed for money | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात महिलांवरील छळ २७५% ने वाढला ! २५ टक्के प्रकरणांत पैशासाठी होतो महिलांचा छळ

Bhandara : लग्न म्हणजे दोन जिवांचा आणि दोन कुटुंबातील मनोमिलनाचा, परंतु लहान सहान कारणांमधून दाम्पत्यांमध्ये संशयकल्लोळ माजत असतो. त्यातच वराकडील मंडळी हव्यासापोटी विवाहितेचा छळ करत असतील तर अशावेळी ते प्रकरण वेगळीच कलाटणी घेते. ...

तुमसर तालुक्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरूच - Marathi News | Power outages continue in Tumsar taluka | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसर तालुक्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरूच

उकाड्याचाही फटका : आबालवृद्धांना त्रास; वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने लघु व्यावसायिकही अडचणीत सापडल्याचे चित्र आहे ...

पुढच्या वाहनाला धडकले, मागच्या कारने चिरडले रोजगारासाठी नागपूरकडे निघालेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Two youths heading to Nagpur for employment died on the spot after hitting the vehicle in front and being crushed by the car behind | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पुढच्या वाहनाला धडकले, मागच्या कारने चिरडले रोजगारासाठी नागपूरकडे निघालेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू

राष्ट्रीय महामार्गवरील उकारा फाट्यावर भीषण अपघात ...