Bhandara news Cassia fistula यावर्षी बहावा वनस्पतीला सर्वत्र मोठय़ा प्रमाणात बहार आला आहे. यावरून यंदाचा पाऊस वेळेवर आणि चांगला होईल, असे संकेत मिळत आहेत. ...
Bhandara news भंडारा शहरातील ७० वर्षीय आजीने एचआरसीटी स्कोर ९ असतानाही गृहविलगीकरणात राहून कोरोनावर विजय मिळविला. विशेष म्हणजे रेमडेसिविर इंजेक्शनशिवाय उपचार करण्यात आले. आता त्या ठणठणीत झाल्या आहेत. ...
भंडारा विभागांतर्गत सहा आगार असून, ३८१ बसेस आहेत. मात्र, संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवेसाठी सध्या ८ बसेस चालविल्या जातात. अत्यल्प उत्पन्नात या बसेस चालत असून, दररोज ३०० ते ४०० प्रवासी प्रवास करताना दिसून येतात. गोंदिया-नागपूर, भंडारा-नागपूर अशी बससेवा ...
भंडारा जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन पाईप व प्रणालीची तपासणी करणे व उपाययोजना सुचविण्यासाठी ही जिल्हास्तरीय समिती काम करणार आहे. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संस्थांचे प्राचार्य या समितीचे सदस्य असतील. जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण संस्थ ...