हा पूल वळण मार्गावर असल्याने त्यामुळे अधिक धोका येथे निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वीही पुलाचा रस्ता व पुलावरील खड्डे या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. परंतु उन्हाळा उलटून गेल् ...
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले होते. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ६० टक्क्यांपर्यंत खाली आले होते. दररोज मृत्यूचा आकडाही वाढत होता. या सर्व प्रकाराने नागरिक भयभीत झाले होते. मात्र, जून ...
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य शासनाने ७ जूनपासून अनलाॅक प्रक्रियेला सुरुवात केली. जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट आणि भरलेल्या ऑक्सिजन बेडवरून अनलाॅक प्रक्रियेच्या काेणत्या टप्प्यात जिल्हा आहे, याची वर्गवारी करण्यात आली. भंडारा जिल्ह्याचा गत आठवड् ...
कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी शासनाकडून आरोग्य विभागाच्या पुढाकाराने टप्प्याटप्प्याने सर्वत्र लसीकरण मोहीम राबविली गेली. मात्र ग्रामीण भागात लसीकरण विषयी पसरलेल्या विविध अफवांमुळे जनतेच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर सारून १०० टक्के लसीकरण पू ...
भंडारा तालुक्यात ३८ गावे वैनगंगा नदीच्या तीरावर आहे. त्यापैकी २९ गावे वैनगंगा, पाच गावे सुर नदी आणि चार गावे कन्हान नदीच्या तीरावर आहेत. त्यापैकी २७ गावांना पुराचा दरवर्षी फटका बसताे. पवनी तालुक्यात वैनगंगा नदी तीरावर ३३ गावे असून, या ३३ही गावांना दर ...
यंदा आरटीई अंतर्गत राज्य पातळीवर विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. त्या अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचीही यादी जाहीर करण्यात आली आहे. यात ७८४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून ६८३ विद्यार्थ्यांची नावे वेटिंग लिस्ट अंतर् ...