ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
बारव्हा : शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कागदपत्रांसह जोडाव्या लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पालकांना तहसील कार्यालयाची भटकंती करावी लागत आहे. ... ...
बारव्हा : गत वर्षभरापासून कोरोनामुळे प्राथमिक शाळा बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासच नसल्यामुळे सध्या ती पुस्तके उघडण्याऐवजी फक्त खेळण्यातच ... ...
सिहोरा परिसरातील नागरिकांना दर्जेदार वीजसेवा देण्यासाठी ३३ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. उपकेंद्र मंजुरीसाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांना ... ...