ग्रामीण भागात अजूनही इत्थंभूत इलेक्ट्रॉनिक सुविधा पोहोचलेल्या नाहीत. अर्थव्यवस्था डबघाईस आली असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही. स्मार्टफोन नसल्याने ... ...
Bhandara News भंडारा शहराची जीवनदायी असलेली वैनगंगा अलीकडे सुसाईड पाॅइंट झाली असून दोन दिवसात वैनगंगेत पाच जणांनी उडी घेतली. दोघांना वाचविण्यात पोलिसांना यश आले. तर एकाचा मृत्यू झाला. ...
जिल्ह्यात गत आठवडाभरापासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण राहत आहे. रस्त्यावर पाणी साचले आहे. चिखलमय रस्ते झाले आहे. वातावरणातील बदलामुळे लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप असे आजार होत आहेत. जिल ...
रुग्ण कमी झाल्याने ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध शिथिल झाले. बाजारपेठ रात्री १० वाजेपर्यंत उघडी असते. आता सध्या सण-उत्सवाचा काळ सुरू झाला आहे. बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे सर्व धोकादायक आहे. तिसरी लाट आल् ...
त्याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वतीमातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणामध्ये पंडित राजकुमार दुबे यांनी संस्कृत ... ...