श्रमाची प्रतिष्ठा जाेपासणारा हा सण हाेय. बैलांना सजवून ताेरणाखाली आणले जाते. तसेच बैलांची मिरवणूकही काढली जाते. प्रत्येक गावात पाेळा सण उत्साहात साजरा केला जाताे. मात्र गतवर्षी काेराेना संसर्गामुळे पाेळा भरविण्यात आला नाही. मात्र आता काेराेना संसर्ग ...
त्यांच्याकडे असलेल्या कारची त्यांनी ॲम्बुलन्स केली. ग्रामीण भागातील रुग्णांना निशुल्क भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणत हाेते. तीन महिन्याच्या काळात त्यांनी जवळपास ५० काेराेनारुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. विशेष म्हणजे यासाठी त्यां ...