भंडारा रोड रेल्वे स्थानकावर रोज किमान ५० गाड्या धावतात. २ ते ४ प्रवासी रेल्वे गाड्या वगळल्यास इतर सर्व गाड्यांना येथे थांबा आहे. २४ तास गाड्यांची रेलचेल व प्रवाशांची ये-जा सुरू राहते. ...
कार्यक्षम प्रशासनाचा दावा करणाऱ्या वनविभागाअंतर्गत येणाऱ्या जांब कांद्री वनपरिक्षेत्रातील मग्रारोहयो अंतर्गत सुमारे १०० मजुरांची मजुरी दोन वर्षापासून मिळाली नाही. ...
कुष्ठरोगाचे उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येत असला तरी, मागील पाच वर्षात जिल्ह्यात ३ हजार १०४ कुष्ठरोगी आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
स्थायी समितीची बैठक : निधी लाटण्याचा प्रयत्न उधळलानागपूर : जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांना विकास कामासाठी निधीचे समान वाटप व्हावे,यात भेदभाव सहन करणार नाही. अशी आक्रमक भूमिका घेत विरोधी सदस्यांनी निधी लाटण्याचा प्रयत्न शनिवारी स्थायी समितीच्या बै ...
त्यानंतर फलंदाजीस आलेल्या विदर्भास श्रीकांत मुंढे याने पहिला धक्का दिला. सावाच्या सहाव्या षटकांत सलामवीर उर्वेश पटेल (३) यष्टीरक्षक रोहित मोटवानीकडे झेल देऊन परतला. पाठोपाठ सलामीचा फलंदाज सचिन कटारियाला (७) देखील मुंडेने मोटवानीकडे झेल देण्यास भाग पा ...
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विजय भटकर यांच्या शेजारी बसण्याचा योग माझ्यासाठी मोठा आहे. माझ्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याचा हा क्षण मी विसरू शकणार नाही. कमी खर्चात परमसंगणक तयार करणाऱ्या भटकरांकडून सकारात्मक ऊर्जा मिळते. गिरीश गांधी यांच्या कल्पक नेत ...
प्रत्येक गावात जल सिंचन, कृषी सिंचन किंवा पिण्याच्या पाण्याची गरज असते आणि त्याचा उपयोग नागरिक घेत असतात. प्रत्येक व्यक्ती पाण्याशिवाय राहू शकत नाही. पाणी मिळविण्यासाठी ...