नवी दिल्ली : गेल्या १६ वर्षांपासून दिल्ली काबीज करण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपचे संख्याबळ ३१ वरून अवघ्या ३ वर आले असताना मतांच्या टक्केवारीतील घट एका टक्क्यापेक्षाही कमी असल्याचे धक्कादायक सत्य निवडणूक निकालाअंती स्पष्ट झाले आहे. ...
माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, ठाणेदार सतीश गोवेकर, अजयकुमार मालविय यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लगेच घटनास्थळ गाठले. त्यांनी तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कामठी पोलिसांनी मांसाने भरलेला ट्रक नाग ...
नागपूर: नागपूर विभागाला करमणूक कर वसुलीसाठी दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी यंत्रणेची चांगलीच पायपीट सुरू असून एप्रिल ते डिसेंबर २०१४ या काळात ६४ टक्के वसुलीच शक्य झाली आहे. नागपूर शहरात कर वसुलीची मोठी समस्या यंत्रणेपुढे आहे. ...
हैदराबाद : वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष वाय. एस. जगनमोहन रेड्डी सामील असलेल्या नुकसानभरपाई (क्विड-प्रो-क्वो) गुंतवणूकप्रकरणात सक्तवसुली महासंचालनालयाने (ईडी) सोमवारी इंदू प्रोजेक्ट लिमिटेड या खासगी कंपनीशी संबंधित असलेली ५३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त ...