नवी दिल्ली- झारखंड विकास मोर्चाच्या (प्रजातांत्रिक)सहा आमदारांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्य विधानसभेत आम्हाला सत्ताधारी आघाडीच्या सदस्यांसोबत बसण्याची परवानगी दिली जावी, अशी विनंती त्यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांना केली होती. ...
नवी दिल्ली: भाजपा आणि काँग्रेसला जबर धक्का देत, दिल्ली विधानसभेत पोहोचलेल्या आम आदमी पार्टीच्या ६७ आमदारांमध्ये बहुतांश आमदार उच्चशिक्षित आहेत़ मनीष सिसोदिया, राखी बिडलान यांच्यासह १७ नवनिर्वाचित आमदार पदव्युत्तर असून २९ पदवीधर आहेत़ केवळ पाच आमदार द ...
चेन्नई : चेन्नई विमानतळाजवळ धूर निघत असल्याचे दिसून आल्यानंतर पाच विमानांचे उड्डाण आणि आगमन रोखण्यात आले. हा धूर विमानतळाच्या धावपीपर्यंत आल्यानंतर तेथे दृश्यता कमी झाल्यामुळे विमानांच्या उड्डाण व आगमनास ३० मिनिटांचा विलंब झाल्याचे सूत्रांनी सांगितल ...