ग्रामीण भागाचा आर्थिक विकास हा शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. शेतातील उत्पादनात वाढ व्हावी या दृष्टीने हरितक्रांतीचे स्वप्न बघून या परिसरात नेरला लिफ्ट एरिगेशन सुरु करण्यात आली. ...
वनतस्कर तथा वन्यप्राण्यांपासून बचावाकरिता वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पिस्तूल देण्यात आल्या होत्या. मात्र नवीन गाईडलाईन्सनुसार वनपाल व वनरक्षकांनाही एसएलआर बंदुका देण्यात येणार आहेत. ...
अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे कार्य शिक्षण संस्थाचालक करीत आहेत. मात्र, समाजकल्याण विभागाकडे त्यांचे १४ वर्षांपासूनचे अनुदान प्रकरण प्रलंबीत आहे. ...
चिखला शेत शिवारात जंगलाशेजारील शेतात वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे ऊस शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहे. ऊस पिकांच्या नासधुसीमुळे शेतकऱ्यांना ऊस तोडणी करावी लागत आहे. ...
तिसरा मृतदेह मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाराद्वारी तलाव बाभळीच्या झुडपाजवळ आढळून आला. तोही अंदाजे ३०-३५ वयोगटातील आहे. मृतदेह विवस्त्र आहे. त्याच्या मानेवर, छातीवर, पोटावर, मांडीवर, पाठीवर आणि गुप्तांगावर धारदार ...
भोर : महाशिवरात्रीनिमित्त आंबवडे (ता. भोर) येथील पांडवकालीन निर्सगरम्य नागेश्वराच्या मंदिरात भविकांनी दिवसभर दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. तालुक्यातील अनेक शिवमंदिरांत गर्दी होती. ...