स्वाईन फ्ल्यू आजाराने जिल्ह्यात ‘एन्ट्री’ केली आहे. यात लागण झालेल्या येथील ३८ वर्षीय इसमाचा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
तुमसर रोड रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वे फाटक रेल्वेगाडी येण्याच्या कितीतरी आधीच बंद केली जाते. आॅटोमेटीक सिग्नल प्रणाली असल्याने ठराविक रेल्वे स्थानकादरम्यान ... ...
नवी दिल्ली : काश्मिरात पीडीपी- भाजपा सरकार स्थापन करण्याच्या मार्गात अडसर ठरू पाहणारे कलम ३७० सह अनेक मुद्यांवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांतर्गत पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या(पीडीपी) अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली ...
हा आरोपी मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास बाराद्वारी तलाव या घटनास्थळाच्या परिसरात सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूलजवळ संशयास्पद स्थितीत आढळला होता. त्याच्या पाठीवर काळ्या रंगाची स्कूल बॅग लटकलेली होती. पोलिसांनी ही बॅग तपासली असता त्यांना रक्ताने मा ...
नवी दिल्ली: डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रति व्यक्ती ४० हजार रुपयांचा देण्यात आलेला निधी पुरेसा नसून त्यात वाढ करण्याची मागणी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री दिलीप कांबळे यांनी केंद्राकडे केली आहे. ...
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यापूर्वी धोरणात्मक निर्णय घेण्यापासून रोखणार्या पाटणा उच्च न्यायालयाने बुधवारी आपला पूर्वीचा आदेश पलटवत मांझी सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याची मुभा दिली़ मात्र सोबतच या निर्णयाची अंमलब ...