बेंगळुरू : एअरो शो २०१५ मध्ये कसरती करणाऱ्या दोन छोट्या विमानांचे हवेत पंख घासले गेले मात्र सुदैवाने हवेत विमानांची धडक टळली आणि मोठा अनर्थही टळला. त्यात कुणीही जखमी झाले नाही. दोन्ही विमाने सुरक्षितरीत्या उतरविण्यात वैमानिकांना यश आले. ...
बॉक्स...-राज्यात सर्वात जास्त मृत्यू नागपूर जिल्ह्यातडॉ. सावंत यांनी सांगितले, राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूने ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील ४० टक्के मृत्यू एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. शहरात २२ तर ग्रामीण भागात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे ...
बंगळुरू : भारतात सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमान कोसळण्याची घटना मानवी चुकीमुळे घडल्याचा दावा रशियाच्या इरकुट कॉपार्ेरेशनचे उपाध्यक्ष व्हिटाली बोरोडिक यांनी केला असून भारतीय वायुदलाने त्याचा इन्कार केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुखोई कोसळल्यानंतर भा ...
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या भू-संपादन कायद्याच्या वटहुकूमाविरुद्ध येत्या २३ व २४ फेबु्रवारीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीत धरणे आंदोलन पुकारले असतानाच, शेतकऱ्यांचे हित मी अण्णांपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे जाणतो, अशी दर्पोक्त ...