लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
विकास निधी खर्चात तफावत उघडकीस - Marathi News | Expansion of funding expenditure on expenditure | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विकास निधी खर्चात तफावत उघडकीस

कवलेवाडा गावात करण्यात आलेल्या विविध विकास कामात निधी खर्चात तफावत आढळून आली आहे. सिमेंट रस्ता, नालीचे बांधकाम निकृष्ठ करण्यात आले... ...

स्वतंत्र विदर्भाशिवाय मागासलेपण दूर होणे अशक्य - Marathi News | Without independent Vidarbha it is impossible to remove backwardness | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वतंत्र विदर्भाशिवाय मागासलेपण दूर होणे अशक्य

स्वतंत्र विदर्भाचा लढा फार जुना आहे. नागपूर करारानुसार लोकसंख्येच्या २३ टक्के नोकऱ्या विदर्भातील युवकांना द्यावयाच्या होत्या. केवळ ८ टक्क्यावर समाधान केले. ...

आगीत टायर जळून खाक - Marathi News | Fire brigade tires | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आगीत टायर जळून खाक

जळत्या कचऱ्याची ठिगणी टायरवर पडल्याने टायर दुकानातील सुमारे १०० टायर जळून खाक झाले. दुकानाच्या बाजूलाच सुमारे १०० मीटर अंतरावर पेट्रोप पंप होते. ...

आता पोस्टाच्या ग्राहकांना मिळणार ‘एटीएम’ सुविधा - Marathi News | Now customers of the post will get 'ATM' facility | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आता पोस्टाच्या ग्राहकांना मिळणार ‘एटीएम’ सुविधा

राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत पोस्टाच्या ग्राहकांनाही सुविधा देता यावे, यासाठी भारतीय पोस्ट विभागाने पुढाकार घेतला आहे. ...

लाखनीत स्वाईन फ्लूचा संशयित रुग्ण - Marathi News | Swine Flu suspected ill | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाखनीत स्वाईन फ्लूचा संशयित रुग्ण

स्वाईन फ्लू आजाराने ग्रस्त एक महिला आढळून आली आहे. तिची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी केल्यानंतर तिला स्वाईन फ्ल्यू असल्याचे उघडकीस आले आहे. ...

उड्डाण प् ाुलाचे काम बंद; मोबदल्याची मागणी - Marathi News | Flight work stopped; Demand for compensation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उड्डाण प् ाुलाचे काम बंद; मोबदल्याची मागणी

तुमसर रोड (देव्हाडी) येथे रेल्वे क्रॉसींगवर उड्डाणपुल पोचमार्गावरील घरमालकांनी जमिनीचा तथा तुटणाऱ्या घरांचा मोबदला द्यावा अशी मागणी रेटली आहे. ...

विविध अपघातांत तीन ठार - Marathi News | Three killed in various accidents | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विविध अपघातांत तीन ठार

लाखनी तालुक्यात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यातील एका अपघातात बसने लाखोरी जवळ दुचाकीस्वाराला धडक दिली. ...

शटल रेल्वेचा वाली नाहीच - Marathi News | Shuttle is not a railhead | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शटल रेल्वेचा वाली नाहीच

रेल्वे अर्थसंकल्पात भंडारा जिल्ह्याच्या वाटेला भोपळा मिळाल्यावर जिल्हावासियांच्या आशेवर पुन एकदा पाणी फेरल्या गेले. ...

तालुक्यातील ग्राम पंचायतींना किमान वेतनाचे वाटप - Marathi News | Minimum Wage Allocation to Village Panchayats in Taluka | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तालुक्यातील ग्राम पंचायतींना किमान वेतनाचे वाटप

तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे किमान वेतनाचा अनुदान निधी वळता करताना तांत्रिक अडचणी आल्याने विलंब झाला असता. ...