३१ ऑक्टोबर रोजी तिरोडा आणि गोंदिया तर २ नोव्हेंबरपासून भंडारा, साकोली आणि पवनी आगाराचे कर्मचारी संपावर गेले. तेव्हापासून एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन दिवाळीच्या काळात संप असल्याने महामंडळाला मोठा फटका बसत आहे. दररोज साधारणत: ४५ लाख रुपयांचे नुकसा ...
भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. बुधवार, १ डिसेंबरपासून नामांकनाला प्रारंभ झाला; मात्र अद्यापही कोणत्याही पक्षाने उमेदवारीचे पत्ते उघड केले नाहीत. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्ष नामांकन दाखल करण्याच ...
जिल्ह्यातील पालांदूर परिसरातील चुलबंद खोऱ्यातील शेतकरी प्रगतिशील शेती करतात. यात कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळत आहे. साधारण धानाला वगळून संकरित धानाची शेती ६० टक्क्यांवर पोहोचलेली आहे. प्रतिएकर शेतकऱ्यांना किमान ३० क्विंटलपर्यंतचे उत्पन्न हाती आले आहे ...
भंडारा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होत आहे. त्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण तापायला सुरू झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी आता नामांकना ...
रविवारी आपल्या पथकासह रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना एक वाहन संशयास्पद वाटल्याने त्यांनी पाठलाग करून वाहन पकडले असता त्यात तब्बल ६३२ किलो गांजा आढळून आला. ...
Bhandara News लग्नाची मागणी घालण्यासाठी गेलेल्या तरुणाला घरच्यांनी नकार दिल्याने प्रेयसीच्या हाताची चाकूने नस कापून खून केल्याची घटना लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे सोमवारी दुपारी उघडकीस आली. ...
विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली गंडा घालणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय झाले आहे. करिअर अकॅडमीच्या माध्यमातून पालकांना हेरून त्यांच्याकडून पैसे व ओरिजनल कागदपत्र घेण्याचे प्रकार पुढे आले आ ...