लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
अवैध गौण खनिजातून मिळाला १.९ कोटींचा महसूल - Marathi News | Revenue from illegal minor minerals fetched 1.9 crores | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अवैध गौण खनिजातून मिळाला १.९ कोटींचा महसूल

‘रेती’ या गौण खनिजाचे भंडारा जिल्ह्याला वरदान लाभले आहे. ...

बायपासला जिल्हा नियोजनाची हिरवी झेंडी - Marathi News | The green flag of the district planning by Bypass | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बायपासला जिल्हा नियोजनाची हिरवी झेंडी

बऱ्याच वर्षापासून पालांदूर बायपास रस्ता विझनवासात होता. भूसंपादनाचा प्रश्न ऐरणीवर असल्याने बायपासकरिता अनेक अडचणी होत्या. ...

सिहोराकरांवर २० लाखांची थकबाकी - Marathi News | Rs.20 lacs for Sihorakarak | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सिहोराकरांवर २० लाखांची थकबाकी

तुमसर बपेरा राज्य मार्गावरील दहा हजार लोकवस्तीच्या सिहोरा गावात नागरिकांवर २० लाखांची थकबाकी आहे. ...

भंडारा शहरात होणार भूमिगत गटारे! - Marathi News | Bhandardara underground sewerage in the city! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा शहरात होणार भूमिगत गटारे!

दीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात भुमिगत गटारे (अंडर ड्रॅनेज सिस्टएम) बांधण्याची योजना नगर पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. ...

भंडारा जिल्हा परिषदेचे ७.३८ कोटींचे अंदाजपत्रक - Marathi News | Bhandara Zilla Parishad's budget of 7.38 crores | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्हा परिषदेचे ७.३८ कोटींचे अंदाजपत्रक

जिल्हा परिषदेने ७ कोटी ३८ लाख ९२ हजार ७०० रूपये खर्चाचे आणि ७७ हजार ७०० रूपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. ...

शेतकऱ्यांची मजुरांसाठी भटकंती - Marathi News | Wandering for farmers' laborers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकऱ्यांची मजुरांसाठी भटकंती

पवनी तालुका हा चौरास भाग म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र दरवर्षी होणारी नापिकी व वाढता खर्च पाहता या भागातील शेतकऱ्यांनी .. ...

अंगणवाडी इमारत बांधकामाची देयके रखडली - Marathi News | Anganwadi building construction bills paid | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अंगणवाडी इमारत बांधकामाची देयके रखडली

भंडारा जिल्ह्यात २०१२-१३ या आर्थिक वर्षात अंगणवाडी इमारत बांधकामाला मंजुरी देण्यात आली. यात ४४ इमारतींचा समावेश आहे. ...

सावधान! आता बनावट पासधारकांना कोठडी! - Marathi News | Be careful! Now fake passers are stolen! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सावधान! आता बनावट पासधारकांना कोठडी!

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना अनेकजण बनावट ओळखपत्र, ...

कूलरला महागाईच्या झळा - Marathi News | Inflation of inflation in the cooler | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कूलरला महागाईच्या झळा

मध्यंतरी पावसामुळे वातावरणात गारवा आल्यानंतर कूलर उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. परंतु, वाढत्या तापमानामुळे विक्रेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. ...