तुमसर - बपेरा राज्य मार्गावर असलेल्या सिंदपुरी येथील मामा तलावाचा विकास कृती आराखडा असणारा अडीच कोटीचा प्रस्ताव शासन दरबारात सादर करण्यात आलेला आहे. ...
पी. पी. टॉवर हाऊसिंग सोसायटीची समिती गठितनागपूर : मानेवाडा चौक येथील पी. पी. टॉवर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेत २०१५-१६ या वर्षासाठी हंगामी कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयातील सह ...
भंडारा रोड रेल्वे स्थानकात असलेल्या समस्यासंदर्भात खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेत व रेल्वेचे विभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. ...