लोकमतचा फोन खणखणलाजिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताची खातरजमा करण्यासाठी साकोली, लाखनी, तुमसर, पवनी, लाखांदूर तालुक्यातील नागरिकांनी ‘लोकमत’ जिल्हा कार्यालयात फोन केले. ...
जिल्ह्यातील खेळाडुंना उत्तम दर्जाच्या सुविधा आणि चांगले प्रशिक्षण मिळण्यासाठी उत्तम प्रशिक्षकांची सेवा घ्यावी , असे निर्देश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले. ...
तुमसर शहरासह तालुक्यात गुटख्यासह तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री सुरु आहे. या पदार्थांची लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातून एंट्री होत आहे. ...