कोरोनाची तिसरी लाट राज्यात आल्यानंतर, भंडारा जिल्ह्यातही रुग्णांची संख्या वाढायला लागली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या नियंत्रणात होती. मात्र, नवीन वर्षाला प्रारंभ होताच हळुहळू रुग्णसंख्या वाढायला लागली. तर, दुसऱ्या आठवड्यापासून अचानक रु ...
पवनी शहराचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. इसवी सन पूर्व सातव्या शतकात पवनी गाव अत्यंत समृद्ध होते. त्या काळात सम्राट अशोकाच्या राज्यात पवनीचा समावेश होत असल्याचे पुरावे उत्खननात सापडले आहेत. ...
वसंत आनंदराव पडोळे याने आपला मित्र अशोक शामराव सारंगपुरे रा. हरदोली याच्याकडून ४ हजार ८०० रुपये घेतले होते. ते पेटीएम ॲपद्वारे परत करीत होता. त्यावेळी पैसे मित्राच्या अकाउंटमध्ये जमा न होता ते पेटीएमच्या वाॅलेटवर जमा झाले. त्यामुळे वसंतने पेटीएमच्या ...
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी तब्बल ७५ दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटीच्या इतिहासातील हा दीर्घकाळ चाललेला संप ठरला आहे. या संपामुळे शहरी आणि ग्रामीण बससेवा ठप्प झाली होती. मात्र, गत १५ दिवसांपासून तुरळक प्रमाण ...
Bhandara News अडीच लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प निर्मितीनंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला. मंगळवारी सकाळी या प्रकल्पाची जलपातळी २४५.५० मीटर नोंदविण्यात येऊन प्रकल्पात ७४०.१६८ दशलक्ष घनमीटर जलसाठा झाला आहे. ...
पवनी ऐतिहासिक आणि पाैराणिक शहर आहे, परंतु येथील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे. पवनी नगराच्या सभाेवताल इंग्रजांनी यू आकाराच्या मातीच्या भिंतीवर अर्धवट बांधलेला परकाेट तसेच जवाहरगेट आणि वैनगंगा काठावरील घाट आहेत. ...