Bhandara News काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची बाजू सावरून घेण्यासाठी उमेश घरडे या व्यक्तीला तथाकथित मोदी ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकही गुन्हा नाही, तो गावगुंड कसा, असा सवाल खासदार सुनील मेंढे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. ...
Bhandara News प्रामाणिकता हरविल्याचा पदोपदी अनुभव येत असताना एका भाजीपाला विक्रेत्याला सापडलेले आठ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र परत करून आपल्या प्रामाणिकतेचा परिचय दिला. ...
भंडारा जिल्हा परिषदेत बहुमताचा जादूई आकडा जवळ करण्यास काॅंग्रेस केवळ सहा ‘हात’ दूर आहे. दुसरीकडे तेथे चार अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. त्यामुळे ते साेबत आल्यास २५ पर्यंत संख्याबळ हाेऊ शकते. ...
लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील उच्चशिक्षित तरुण अभय भुते यांनी मत्स्यशेती करीत वर्षाला सुमारे ५ ते ६ लक्ष रुपयांचे उत्पन्न घेत युवा पिढीला नवा आदर्श दिला. ...
Bhandara News महिला मजूर शेतात तुरीच्या शेंगा तोडत होत्या. अचानक एका महिलेला वाघ दिसला. आरडा ओरड झाली. पळा वाघ आला म्हणत महिलांनी गावाकडे धूम ठोकली. वाघ दिसल्याची वार्ता पोहोचताच अनेकांनी शेतशिवारात धाव घेतली. ...
विदर्भातील ३८ पैकी २९ नगरपंचायतींचा निकाल बुधवारी जाहीर झाला. ४९३ जागांपैकी काँग्रेसने मुसंडी मारत १७२ जागा मिळवत 'बाहुबली'चा मान मिळविला. ११६ जागांवर विजय मिळवित भाजप दुसऱ्या स्थानी राहिला. ...
Gondia News गोंदिया जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक पार पडली. यासाठी ७६२ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत वर्चस्व निर्माण केले आहे. ...
लाखनी नगरपंचायतीत १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यात, राष्ट्रवादीने ८ जागा जिंकल्या, भाजपला ६ जागा मिळाल्या तर, काँग्रेसला फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले. ...
भंडारा जिल्हा परिषद, सात पंचायत समिती आणि तीन नगरपंचायतींची निवडणूक दोन टप्प्यांत पार पडली. जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी ३१२ उमेदवार रिंगणात होते. ...