लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मिळाले शिक्षक - Marathi News | Teacher got after the student movement | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मिळाले शिक्षक

जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालय मोहाडी येथे विज्ञान शाखेतील इंग्रजी आणि भौतिकशास्त्र या दोन विषयाचे शिक्षकच नसल्याने नवीन सत्र सुरु झाल्यापासून या विषयाचे वर्गच लागले नाही. ...

पावसाची हजेरी - Marathi News | Rainy Hazardry | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पावसाची हजेरी

मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे धानपिके करपण्याच्या मार्गावर असताना लाखांदूर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. ...

नाट्य परिषदेने मध्यवर्तीच्या उपाध्यक्षांना केले पायउतार (१) - Marathi News | The Natya Parishad has stepped down to the Central Vice President (1) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाट्य परिषदेने मध्यवर्तीच्या उपाध्यक्षांना केले पायउतार (१)

- नागपूरच्या प्रमोद भुसारींचे सदस्यत्व काढले : नागपूर नाट्य परिषदेची संतप्त प्रतिक्रिया ...

दोघांचा आकस्मिक मृत्यू - Marathi News | The casual death of both | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोघांचा आकस्मिक मृत्यू

नागपूर : अमरावतीच्या एका तरुणासह दोघांचे संशयास्पद मृत्यू झाले. जरीपटका आणि इमामवाडा ठाण्याच्या हद्दीत हे प्रकार घडले. ...

आरक्षित जागांवर अतिक्रमण - Marathi News | Encroachment on reserved seats | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आरक्षित जागांवर अतिक्रमण

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे बसेसमध्ये अंध, अपंग, पत्रकार, महिला, आमदार, खासदार व स्वातंत्र्य सैनिक यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. ...

प्रभारींच्या खांद्यावर साकोली तालुक्याची धुरा - Marathi News | Sakoli taluka axle on the shoulders of the ink | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रभारींच्या खांद्यावर साकोली तालुक्याची धुरा

तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्थेवर लोकप्रतिनिधींचे किती लक्ष आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे तालुक्यात चाललेला प्रभारी कारभार. ...

सप्टेंबरअखेर मिळणार संचमान्यता - Marathi News | Preliminary retrieval by September | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सप्टेंबरअखेर मिळणार संचमान्यता

माध्यमिक शाळांची संच मान्यता सप्टेंबरअखेर मिळणार आहे. याची तालुकानिहाय शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्य.) किसन शेंडे यांनी.. ...

महाविद्यालयात घेतला ‘गणवल’ने प्रवेश - Marathi News | 'Ganaval' took admission in the college | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महाविद्यालयात घेतला ‘गणवल’ने प्रवेश

स्थानीय एन.जे. पटेल महाविद्यालय मोहाडी येथील इमारतीच्या प्रसाधनगृहात गणवल माशीने आपले घर तयार केले आहे. ...

जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव मागविले - Marathi News | Call for Proposal of Caste Certificate | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव मागविले

या शैक्षणिक सत्रातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव ३० आॅक्टोबर पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. ...