लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
मारुती व्हॅन ट्रकवर आदळली; अपघातात तरुण ठार, एक जखमी - Marathi News | Maruti van collides with truck; Young man killed, one injured in accident | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मारुती व्हॅन ट्रकवर आदळली; अपघातात तरुण ठार, एक जखमी

हा अपघात एवढा भीषण होता की, मारुती व्हॅन पूर्णत: चक्काचूर झाली. त्यामुळे मृतक विक्रम सोनवाने याचा चेहरा ओळखताही येत नव्हता. ...

गावात नदी अन् पाणीटंचाई पदोपदी - Marathi News | River in the village and water scarcity on every step | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचे फलित

आजपर्यंतच्या इतिहासात दिघोरीवर कधीच पाणीटंचाईचे संकट आले नाही. मात्र, अधिकारी व पदाधिकारी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे कधी नव्हे ती भीषण  पाणीटंचाईला दिघोरीवासीयांना तोंड द्यावे लागत आहे. जलवाहिनी लिकेज असल्याचा प्रत्यय मार्च महिन्यातच अधिकारी व पदाध ...

वारा आला अन् वीज गेली - Marathi News | The wind came and electic went | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महावितरणचा कारभार : देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष, नागरिकांचे हाल

देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने लहानसहान बाबीवरुनही वीजपुरवठा खंडित होत आहे. १५ दिवसांपूर्वी तर पूर्णत: ब्लॅक आऊट झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. शनिवारी रात्री ९ ते ११ च्या सुमारास विजेचा खेळखंडोबा बघायला मिळाला. ग्रामीण भागात ...

क्षुल्लक कारणावरून घराला लावली आग - Marathi News | The house was set on fire for a trivial reason | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जैतपूर येथील घटना : आगीत दीड लक्ष रुपयांचे नुकसान, पोलिसात गुन्हा दाखल

घटनेतील तक्रारकर्त्या महिलेने गत १ वर्षापूर्वी घटनेतील आरोपीकडून स्थानिक जैतपूर येथे १ लाख ५० हजार रुपयाला त्याचे राहते घर विकत घेतले होते. तथापि घराची विक्री करूनदेखील तक्रारकर्त्या महिलेच्या परवानगीने घटनेतील आरोपी युवक स्वतःच्या पत्नीसह तात्पुरत्य ...

सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची सुरक्षा ऐरणीवर - Marathi News | Safety of Sondyatola Upsa Irrigation Project | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सुरक्षा रक्षकांची सेवेला दांडी : लोखंडी रॉड चोरट्यांनी केले लंपास

सोंड्याटोला प्रकल्पात सहा आणि चांदपूर जलाशयात एक, अशी सुरक्षा गार्डची पदे भरण्यात आली आहेत. प्रकल्प आणि साहित्य सुरक्षेची जबाबदारी या सुरक्षा गार्डच्या खांद्यावर देण्यात आली आहे; परंतु प्रकल्प स्थळात भलतेच प्रकार सुरू आहेत. सुरक्षा गार्ड तैनात असताना ...

भंडारा जिल्ह्यातील माजी आमदार सेवक वाघाये अपघातातून थोडक्यात वाचले - Marathi News | Former MLA from Bhandara district Sevak Waghaye briefly survived the accident | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यातील माजी आमदार सेवक वाघाये अपघातातून थोडक्यात वाचले

Bhandara News साकोलीचे माजी आमदार सेवक वाघाये चारचाकीने अकोला येथे जात असताना त्यांच्या वाहनाला ट्रकने मागून धडक दिली. यात वाघाये हे थोडक्यात बचावले. ...

चार वाघ, पाच बिबट, १७ अस्वलांसह ६६६ वन्यजीवांचे दर्शन - Marathi News | Four tigers, five bibs, 176 bears and 666 wildlife sightings | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :निसर्गानुभव ठरले आनंददायी : कोका अभयारण्य ठरले वन्यजीवांच्या पसंतीचे आश्रयस्थान

कोका अभयारण्यात विविध पाणवठे, नैसर्गिक तलावांवर १७ मचानी बांधण्यात आल्या. प्रगणनेसाठी ३४ प्रगणकांची ऑनलाईन अर्जाद्वारे निवड करण्यात आली. त्यापैकी २५ प्रगणकांनी हजेरी लावली होती. तसेच अभयारण्याचे १७ कर्मचारी यात सहभागी झाले होते. सोमवारी सायंकाळी ४ वा ...

सत्ता संघर्ष संपला, आता विकासासाठी लढा - Marathi News | The power struggle is over, now the fight for development | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा परिषद : पदाधिकारी व सदस्यांकडून ग्रामीण भागाच्या विकासाची अपेक्षा

तीन महिन्यांच्या  दीर्घ प्रतीक्षेनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणीचा मुहूर्त निघाला. १० मे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची तर १९ मे रोजी विषय समिती सभापती पदाची निवडणूक पार पडली. आता सत्ता स्थापन झाली. पदाधिकारी विराजमान झाले. जिल्हा परिषदेत वर्दळ ...

"ओबीसी मंत्र्यांनी राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी" - Marathi News | mp sunil mendhe criticize mahavikas aghadi government over obc reservation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :"ओबीसी मंत्र्यांनी राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी"

मध्य प्रदेशमधील भाजपा सरकारच्या यशानंतर महाविकास आघाडी सरकारचे अपयश पुन्हा स्पष्ट झाले असे खासदार सुनील मेंढे म्हणाले. ...