लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेंगेपारला भूस्खलनाचा धोका! - Marathi News | The risk of landslide rains! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेंगेपारला भूस्खलनाचा धोका!

मागील दहा वर्षांपासून रेंगेपार येथे वैनगंगा नदी झपाट्याने गावाच्या दिशेने वाढत आहे. सध्या वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. ...

सीईओंच्या अनुपस्थितीने स्थायी समितीत गदारोळ - Marathi News | With the absence of CEOs in the Standing Committee | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सीईओंच्या अनुपस्थितीने स्थायी समितीत गदारोळ

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा आज गुरूवारला आयोजित करण्यात आली होती. ...

गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू - Marathi News | Female death during miscarriage | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू

आमिष दाखवून एका युवतीचे शारीरिक शोषण केले. यात गर्भधारणा झाल्यावर तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

साकोली नगरपरिषदेची घोषणा - Marathi News | Sakoli Municipal Council Announcement | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोली नगरपरिषदेची घोषणा

कित्येक वर्षापासून साकोली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत व्हावे, यासाठी साकोलीवासी प्रतिक्षेत होते. ...

शहरांच्या विकासाला गती की कोलदांडा ? - Marathi News | Progress to the development of the cities, that is, Kolodanda? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरांच्या विकासाला गती की कोलदांडा ?

उस्मानाबाद: नव्या सरकारने नगराध्यक्षांची निवड आता थेट जनतेतून करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाबाबत नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. ...

रोवणीला मजूर सापडेना - Marathi News | Rojin did not find labor | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रोवणीला मजूर सापडेना

पावसाच्या दमदार आगमनानंतर पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांनी रोवणी प्रारंभ केला आहे. ...

मोफत प्रवास योजनेचा बट्याबोळ - Marathi News | Free Travel Scheme Button | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोफत प्रवास योजनेचा बट्याबोळ

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. ...

आंबेडकर भवन पाडणाऱ्यांना अटक करा - Marathi News | Arrest Ambedkar Bhavan's commanders | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंबेडकर भवन पाडणाऱ्यांना अटक करा

आंबेडकर भवन जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणा आंदोलन करण्यात आले. ...

रेती वाहतूकदारांनी अडविला सहा तास रस्ता - Marathi News | The road transporters blocked the road for six hours | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेती वाहतूकदारांनी अडविला सहा तास रस्ता

तामसवाडी रेती घाटावरून उपसा करण्यात आलेल्या रेतीची सितेपार गावातून वाहतूक केली जात आहे. ...