लाखनी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विकास गायधने यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला. ...
तुमसर (भंडारा) : गावाशेजारील तलावात कमळाची फुले तोडण्यासाठी उतरलेल्या दोन बहिणींसह भावाचा बुडून अंत झाला. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुंदरटोला या आदिवासी बहुल गावात ही हृदयद्रावक घटना घडली. मुस्कान धनराज सरीयाम (९), प्रणय धनराज सरीयाम(१०) व ...
जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचा खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी खरीप हंगामात अद्यापही ६८ हजार ८२० हेक्टर शेतजमीन पडीत आहे. ...