नगरात सुरु असलेल्या सहा तासाचे लोडशेडींगमुळे त्रस्त झालेले व्यापारी महावितरणचे पावरहाऊसवर धडकले आणि सहायक अभियंत्यांना घेराव करून लोडशेडींग बंद करा अशा घोषणा देऊ लागले. ...
धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि कमी पर्जन्यमान असल्यावरही जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ६९ पैसे घोषित केली आहे. ...
मार्च २०१७ मध्ये सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनी आणि कामगार संघटना यांच्यातील डिमांड करार संपला. दर तीन वर्षांनी कंपनी व्यवस्थापन कामगाराच्या डिमांड करारानुसार वेतनात वाढ करण्यासाठी करार करते. ...
मी माझ्या अंत:करणातून हा दृढ संकल्प करतो की, आपले घर, शाळा, कॉलेज, आरोग्य केंद्र, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, तलाव आणि सार्वजनिक ठिकाणी मी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहन देईन. ...
शिक्षक सहकारी पतसंस्था बँकेच्या कर्जात आहे. येत्या दोन वर्षात पतसंस्थेला बँकेच्या सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्त करू, असे प्रतिपादन भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजीव बावनकर यांनी व्यक्त केले. ...
राज्यात संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाअंतर्गत जिल्हा मुख्यालयासह अन्य बसस्थानकातील स्वच्छता करण्याची मोहीम महात्मा गांधी जयंती दिनी राबविण्यात आली. ...