जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १६ आॅक्टोबर रोजी सकाळ पासून मतदानाला सुरूवात होणार असून ५ लाख २५ हजार ९९० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...
बावनथडी प्रकल्पात बेघर झालेल्या कमकासुरवासीयांचे करण्यात आलेल्या पुनर्वसन गावात कोणतीही नागरी सुविधा पुरविल्या गेली नसल्याने प्रकल्पग्रस्त आदिवासी पुनर्वसन गाव सोडून मुळ गावी परतले. ...
मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाºयांचे प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यात आले. सेवाविषयक सदर प्रकरण मार्गी लावण्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी पुढाकार घेतला. ...
अन्न व निवारा या माणसाच्या मूलभूत गरज आहेत. समाजातील प्रत्येक स्थरावरच्या लोकांना न्याय मिळून त्यांच्या अन्न वस्त्र व निवाºयाची गरज हक्काने मिळाली पाहिजे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले. ...