लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
साकोलीनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू - Marathi News | Death of a leopard in an unknown vehicle dashed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोलीनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय  महामार्गावरील विर्शी फाट्याजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेऊन विर्शी रोपवाटिका येथे नेले. ...

ताजमेहंदी जन्मोत्सव यात्रा ठरली धार्मिक एकात्मतेचे प्रतिक - Marathi News | The symbol of religious integration reached the Tajmehandi on the birth anniversary of the journey | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ताजमेहंदी जन्मोत्सव यात्रा ठरली धार्मिक एकात्मतेचे प्रतिक

वरठीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या बीड सीतेपार गावात असलेले ताज मेहंदी बाबा दरबार आहे. ...

१४० शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा - Marathi News | 140 farmers give self-indication alert | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१४० शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

गावासह तेथील नागरिकांच्या विकासासाठी औद्योगिक वसाहत उभारण्यावर शासनाने भर दिला आहे. ...

ताजमेहंदी जन्मोत्सव यात्रा ठरली धार्मिक एकात्मतेचे प्रतिक - Marathi News | The symbol of religious integration reached the Taj Mahal on the birth anniversary of the journey | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ताजमेहंदी जन्मोत्सव यात्रा ठरली धार्मिक एकात्मतेचे प्रतिक

वरठीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या बीड सीतेपार गावात असलेले ताज मेहंदी बाबा दरबार आहे. ...

भीमशक्ती संघटनेला बळकट करा - Marathi News | Strengthen the Bhimashakti organization | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भीमशक्ती संघटनेला बळकट करा

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रामाणिक, निष्ठावान व स्वाभीमानी अनुयायांनी आपसातील हेवेदावे विसरुन भीमशक्ती संघटनेच्या झेंड्याखाली एकत्रीत येऊन .... ...

जनसमुदाय उसळला - Marathi News | The crowd gathered | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जनसमुदाय उसळला

विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुंभली येथील श्री क्षेत्र दुर्गाबाई डोह व लाखनी तालुक्यातील चुलबंद नदीतिरावरील शिवतिर्थावर आज भरलेल्या यात्रेत हजारो भक्तांनी उपस्थिती लावून दर्शन घेतले. ...

सत्तेसाठी घोडदौड - Marathi News | Power racket | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सत्तेसाठी घोडदौड

पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. ...

स्वच्छ भारतसाठी तुमसर न.प.चा पुढाकार - Marathi News | Tusar NP initiative for clean India | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वच्छ भारतसाठी तुमसर न.प.चा पुढाकार

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तुमसर नगरपरिषदेची पुरस्कार प्राप्त करण्याकरिता घोडदौड सुरू असून सध्या तुमसर नगरपरिषद विभागात ८ व्या राज्यात १७ व्या तर देशात ४० व्या क्रमांकावर आहे. ...

दुर्गाबाईडोह कुंभली यात्रेला आजपासून प्रारंभ - Marathi News | Durgabaidoh Kumbhali Yatra commences from today | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दुर्गाबाईडोह कुंभली यात्रेला आजपासून प्रारंभ

साकोली तालुक्यातील कुंभली येथील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व कुंभलीच्या पूर्वेला निसर्गरम्य वातावरणात असलेल्या दुर्गाडोह कुंभली येथे आजपासून यात्रेला प्रारंभ होत आहे. ...