लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
पेट्रोलचा उडाला भडका - Marathi News | Petrol fired | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पेट्रोलचा उडाला भडका

एक-एक पैसा गोळा करून लाख रूपये जमा झाल्यास आयुष्यात कामी पडतील, असे लहानपणी वडिलधाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. ...

नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट देणार प्रमाणित रिपोर्ट - Marathi News | Registered Pathologist Provide Certified Report | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट देणार प्रमाणित रिपोर्ट

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलेले व मेडीकल कॉन्सीलला नोंदणीकृत असलेले डॉक्टरच (पॅथॉलॉजीस्ट) लेबॉरेटरी रिपोर्ट प्रमाणित करू शकतात. ...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराघरांपर्यंत पोहोचवा - Marathi News | Extend Nationalist Congress Party to Home | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराघरांपर्यंत पोहोचवा

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विकासासाठी आजवर केंद्र किंवा राज्य सरकारने एकही योजना राबविली नाही. ...

सत्कार म्हणजे उल्लेखनीय कामांची पावती - Marathi News | Favors are the receipt of remarkable works | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सत्कार म्हणजे उल्लेखनीय कामांची पावती

समाजात अनेकजण काम करतात. प्रत्येकांच्या कामांची शैली वेगवेगळी असते. ...

भंडाऱ्यात काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा - Marathi News | Congress party workers rally in the store | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले. मात्र केंद्र व राज्य सरकार असंवैधानिक कामे करून जनतेची दिशाभूल करीत आहे. ...

पूल बांधकामाला १०० कोटींचा निधी मिळणार - Marathi News | 100 crores of fund will be provided for the construction of the bridge | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पूल बांधकामाला १०० कोटींचा निधी मिळणार

भंडारा व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा नदीवरील ईटान-कोलारी मार्गावरील बांधावयाच्या पुलाला १०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन केंद्रीय जहाज व रस्ते बांधकाम मंत्री ना. नितीन गडकरी यांनी दिले. ...

भंडारा जिल्ह्यातल्या विरली गावाने केला प्लास्टिक बंदीचा निर्धार - Marathi News | The determination of plastic ban by Vharali village in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यातल्या विरली गावाने केला प्लास्टिक बंदीचा निर्धार

उघड्या हागणदारीच्या जागेची स्वच्छता व सौंदर्यीकरण करून लाखांदूर तालुक्यातील विरली ग्रामपंचायत याआधी नावारूपास आली आहेच. या गावाने आता २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनापासून प्लास्टिक बंदीची मुहूर्तमेढ रोवण्याचे ठरवले आहे. ...

दोन हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात - Marathi News | Taking two thousand rupees for a bribe, Talathi jaits | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दोन हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात

न्यायालयाच्या आदेशानुसार वडीलोपार्जित शेतीचे फेरफार करण्याकरिता शेतकऱ्याला तलाठ्याने दोन हजार रूपयांची मागणी केली. ...

एकमेव दूरदर्शन प्रसारण केंद्र बंद होणार - Marathi News | The only television broadcasting center will be closed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एकमेव दूरदर्शन प्रसारण केंद्र बंद होणार

नागपुरसह मुंबई दुरदर्शन प्रक्षेपण केंद्राचे कार्यक्रम बघता यावे, यासाठी भंडारा जिल्ह्याच्या मुख्यालयी दुरदर्शन लघु प्रक्षेपण केंद्र १९९९ मध्ये उभारण्यात आले. ...