आॅनलाईन लोकमततुमसर : नागपूर येथील राष्ट्रीय फळबाग मंडळाला ५० कोटी निधी देऊन कृषी मालाला उत्पादन खर्च जास्त येत असून नफयाऐवजी तोटा सहन करावा लागत आहे. केंद्र शासनाने संबंधित समस्या दूर करण्याकरिता योजना तयार करण्याची मागणी माजी खासदार शिशुपाल पटले या ...
राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा शहरालगतच्या बेला या गावातील संजय व स्मिता या गाढवे दाम्पत्याने धानपिकाला फाटा देत पिकविलेल्या ‘हारूणा’ या चवदार दुधी भोपळ्याची शेती करून देशातच नाही तर विदेशातही आपली ओळख निर्माण केली आहे. ...
आक्टोबर २०१७ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिक्षकांनी मतदान अधिकाºयांपासून ते प्रशिक्षणाचे ईमानेतबारे कामे केले. परंतु त्यांच्या कामाचा मोबदला, अद्यापही न मिळाल्यामुळे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ तुमसर शाखेच्या वतीने तहसीलदार यांना निव ...
तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील गावात प्रवाशांच्या सोयीसाठी निवाऱ्याचे बांधकाम केले. या प्रवाशी निवाऱ्याजवळ बस फेऱ्या थांबा देत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे अपघतााची शक्यता वाढली आहे. ...
येथील टिळक वॉर्डातील नगरसेवकांच्या निष्काळजीपणामुळे अनेक ठिकाणच्या नाल्या गाळ व पाण्याने तुंबलेल्या आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. कान्हळगावच्या महिला सरपंच मेघा उटाणे याच प्रभागात राहतात. ...
बुलडाणा : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ ४ जानेवारी रोजीही बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी बंद पाळण्यात आला. तसेच विविध संघटनेच्यावतीने प्रशासनाला निवेदने देऊन सदर घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ...